नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहराच्या हद्दी बसविण्यात आलेल्या विविध फ्लेक्स, होर्डिंग आणि जाहिरात फलकांपोटी संबंधित जाहिरातदारांकडून सेवा कर वसून केला नाही व तब्बल पाच वर्षांचा कर केंद्र शासनाला भरला नाही. ...
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महापालिका भवनच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभाला तब्बल साडेचार हजार अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित होते. ...
भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली. ...
शहराच्या विविध भागांसह उपनगरांमध्ये जोमात सुरु असलेल्या ‘आरओ प्लांट’ मधून बिनबोभाट पालिकेचे पाणी उचलले जात असून तेच पाणी फिल्टर करुन चढ्या भावाने सध्या विकले जात आहे. ...