लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार - Marathi News | Pune city water supply will closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

येत्या गुरुवार (दि.१६) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

पुणे शहरातील नवीन मिळकती '' टॅक्स '' च्या कक्षेत आणणार - Marathi News | Pune city New income property will be under the purview of "Tax" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील नवीन मिळकती '' टॅक्स '' च्या कक्षेत आणणार

महापलिका प्रशासनाने सन २०१९-२० वर्षांसाठीचे तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ...

पुणे महापालिकेमध्ये भाजपा-शिवसेनेत धुसफूस सुरू - Marathi News | BJP-Shiv Sena started quarrel In the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेमध्ये भाजपा-शिवसेनेत धुसफूस सुरू

पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे खूशीत आलेल्या शिवसैनिकांमध्ये लोकसभेसाठी युती झाल्याने नाराजी निर्माण झाली, ...

... तर मग स्वच्छता स्पर्धेत शहराचा क्रमांक शेवटून पहिला आला याचे आश्चर्य वाटायला नको : उपमहापौर संतप्त - Marathi News | So do not be surprised in city's number of last one place in the clean-up competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर मग स्वच्छता स्पर्धेत शहराचा क्रमांक शेवटून पहिला आला याचे आश्चर्य वाटायला नको : उपमहापौर संतप्त

असेच काम स्वच्छतेचे होत असेल तर मग शहराचा क्रमांक स्पर्धेत शेवटून पहिला आला तर आश्चर्य वाटायला नको.. ...

आधारसाठी पहाटे उठून लावाव्या लागतात रांगा ; प्रशासनाचे दूर्लक्ष - Marathi News | people facing problem to get aadhar card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधारसाठी पहाटे उठून लावाव्या लागतात रांगा ; प्रशासनाचे दूर्लक्ष

नवीन आधारकार्ड मिळविण्यासाठी किंवा आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगा लावाव्या लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...

पुणे शहराला पाणी कमी पडणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम - Marathi News | no any condition Pune city water supply less : District Collector Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराला पाणी कमी पडणार नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

शहराला १५ जुलैपर्यंत पुरेसे पाणी दिले जाणार असून, पाणी कमी पडणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी सोमवारी दिली. ...

पुणेकर जरा जपून .. पाच महिन्यांत संपले धरणातील बारा टीएमसी पाणी - Marathi News | take care .punekar..12 TMC water less from the dam in last five months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर जरा जपून .. पाच महिन्यांत संपले धरणातील बारा टीएमसी पाणी

पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले. ...

येरवड्यात सांडपाण्याचा पूर ; वाहतूकीला अडथळा - Marathi News | Sewage flood at yerawda ; Traffic obstacles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात सांडपाण्याचा पूर ; वाहतूकीला अडथळा

आज सकाळी येरवडा भागातील सांडपाण्याची वाहणी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले. यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली हाेती. ...