लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे शहरातील धनकवडी, सहकारनगर ऑक्सिजनचे आगार - Marathi News | Dhankawadi, Sahkarnagar, Oxygen Depot of Pune City | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील धनकवडी, सहकारनगर ऑक्सिजनचे आगार

गेल्या काही वर्षात काँक्रिटचे जंगल झालेल्या पुण्यात अजूनही तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त झाडे आहेत. ...

प्रक्रिया न करता कचरा टाकणाऱ्या मंगलकार्यालयांवर महापालिकेची कारवाई  - Marathi News | Municipal corporation's action on marriage halls who are through garbage without processing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रक्रिया न करता कचरा टाकणाऱ्या मंगलकार्यालयांवर महापालिकेची कारवाई 

कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो किलो कचरा टाकणाऱ्या शहरातील मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाने धडा घेण्याची वेळ आली आहे.  ...

शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार थेट रक्कम जमा  - Marathi News | For the purchase of school material rupees direct deposit in the students account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार थेट रक्कम जमा 

विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य घेता यावे याकरिता पालिकेने दोन वर्षांपासून थेट पालकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली.. ...

पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय - Marathi News | Increasing the number of deaths of women during the delivery in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षामध्ये प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ...

चांदणी चौकातल्या रखडलेल्या उड्डाणपुलासाठी सक्तीने भूसंपादन - Marathi News | Forcible land acquisition for flyovers stalled at Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकातल्या रखडलेल्या उड्डाणपुलासाठी सक्तीने भूसंपादन

चांदणी चौक येथील दोन मजली उड्डाण पुलाचे काम भुसंपादन होत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. ...

बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणी डॉक्टरला तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा   - Marathi News | three years imprisonment and a fine of ten thousand rupees to doctor in case of illegal Pre-Natal Diagnostic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणी डॉक्टरला तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा  

स्टिंग ऑपरेशन करत उघडकीस आणलेल्या बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान प्रकरणामध्ये डॉ. नीना मथरानी या दोषी आढळल्या होत्या... ...

पुणे पालिकेला उशिराने सुचले शहाणपण : टँकरसंबंधीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन - Marathi News | Late correction by Pune Municipal Corporation : Helpline create for tanker complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेला उशिराने सुचले शहाणपण : टँकरसंबंधीच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन

साडेतीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना टँकरसंबंधी हेल्पलाईन सुरु करण्याचे ‘शहाणपण’ सुचले आहे. ...

पुणेकरांना दाखविण्यात आलेले ‘ मुठा जलप्रवासाचे’ स्वप्न आजपर्यंत तरी ठरलेय ‘जुमला’च..  - Marathi News | The dream shown of 'Mutha water travelling is not in come true to date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दाखविण्यात आलेले ‘ मुठा जलप्रवासाचे’ स्वप्न आजपर्यंत तरी ठरलेय ‘जुमला’च.. 

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने २०१० साली अहवाल तयार करुन राज्य शासनाला पाठविला होता. ...