लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

शहराच्या रस्त्यांवरील कचरा पेट्यांची दोन महिन्यात दुरवस्था - Marathi News | The disturbance of garbage bags in the city's streets for two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या रस्त्यांवरील कचरा पेट्यांची दोन महिन्यात दुरवस्था

महापालिकेच्या वतीने आतापर्यंत सुमारे ४५ लाख रुपयांच्या कचरा पेट्या बसविल्या आहेत.. ...

पुणे महापलिका करदात्याच्या संपूर्ण कुटुंबाला अपघात विमा योजनेचा लाभ - Marathi News | Benefits of Accident Insurance Scheme to the entire family of the Pune Municipal Corporation tax payer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापलिका करदात्याच्या संपूर्ण कुटुंबाला अपघात विमा योजनेचा लाभ

पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने अंतर्गत आता नियमित मिळकतकर भरणा-या करदात्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आता विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. ...

गुरुवारी पुण्याचा पाणी पुरवठा बंद: जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी - Marathi News | Turn off Pune's water supply on Thursday: Know where the water will not come in | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरुवारी पुण्याचा पाणी पुरवठा बंद: जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.  ...

पुण्याच्या सारसबागेत नेमकं चाललंय तरी काय ? - Marathi News | What is happening in Pune's Sarasbagh? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या सारसबागेत नेमकं चाललंय तरी काय ?

लाेकमतने सारसबागेची पाहणी केली असता ठिकठिकाणी दारुच्या बाटल्या फेकण्यात आल्याचे समाेर आले. ...

पुण्याचे उड्डाणपूल पण त्यांच्याखाली अस्वच्छतेची झूल ! - Marathi News | The flyover space of Pune are in very messy condition | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुण्याचे उड्डाणपूल पण त्यांच्याखाली अस्वच्छतेची झूल !

उपाययोजना आणि जनजागृतीमुळे घटली एड्स रुग्णांची संख्या - Marathi News | The number of AIDS sufferers decreased due to measures and awareness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपाययोजना आणि जनजागृतीमुळे घटली एड्स रुग्णांची संख्या

लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णांचे प्रमाण नगण्य असले तरी एड्सचा संसर्ग रोखणे हे यंत्रणांसमोरील आव्हान आहे. ...

पुण्यात पीएमपीएमएल बसेसचा  सीएनजी पुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद   - Marathi News | CNG supply of PMPML buses in Pune will be closed from midnight today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पीएमपीएमएल बसेसचा  सीएनजी पुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद  

गेल्या अनेक दिवसापासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळेवर दिली जात नसल्याने आजमितीस सुमारे रुपये ४७.२२ कोटी थकबाकी शिल्लक आहे.  ...

शहरातील अघोषित पाणी कपात अखेर रद्द होणार  - Marathi News | The unauthorized water cutting in the city will be cancelled soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील अघोषित पाणी कपात अखेर रद्द होणार 

शहरामध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून दर गुरुवारी सुरु असलेली अघोषित पाणी कपात अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...