लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

आयुक्तांनी घेतलेला डॉक्टर भरतीचा निर्णय मुख्य सभेने फेटाळला - Marathi News | The decision of recruitment by the Commissioner was rejected by the chief council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तांनी घेतलेला डॉक्टर भरतीचा निर्णय मुख्य सभेने फेटाळला

महापालिकेच्या मुख्य सभेची मान्यता नसताना आयुक्तांनी आपल्या अधिकारामध्ये शहरासाठी डॉक्टर भरती करण्याचा निर्णय घेतला... ...

पुणे महापालिका तयार करणार ‘राडारोडा’ संकलन केंद्र - Marathi News | 'garbage' compilation center to be prepared by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका तयार करणार ‘राडारोडा’ संकलन केंद्र

शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने ‘राडारोडा संकलन केंद्र’ उभारण्यात येणार आहे.             ...

पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आधारकार्ड नाही तर प्रवेश नाही - Marathi News | no entry in the Pune Municipal corporation's English medium schools due to no Aadhar card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आधारकार्ड नाही तर प्रवेश नाही

सध्या सगळ्याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे. ...

पु्ण्याचा श्वास असलेल्या तळजाई टेकडीवरून नगरसेवक आक्रमक - Marathi News | Corporator aggressive for Taljai hill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पु्ण्याचा श्वास असलेल्या तळजाई टेकडीवरून नगरसेवक आक्रमक

तळजाई टेकडी वाचविण्यासाठी प्रयत्न करणा-या नगरसेवकावर प्रशासन गुन्हा दाखल करते ही अत्यंत खेदाची बाब आहे. ...

पुणे महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळतेय - Marathi News | The quality of the Pune Municipal School is decresed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळतेय

सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना महागडे शिक्षण परवडत नाही आणि महापालिकेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नाही... ...

रामटेकडी येथे कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | Approval of the power generating project by garbage at Ramtekadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रामटेकडी येथे कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी

फुरसुंगी व देवाची उरुळी येथील नागरिकांनी पुणे शहरातील कचरा आपल्या हद्दीत टाकण्यास विरोध करत, येथील कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली आहे... ...

नगरसेवक की पुण्याचे जावई..? - Marathi News | All family of corporaters hospitals Expenditure by pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक की पुण्याचे जावई..?

सुरुवातीला केवळ माजी नगरसेवकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्यानंतर यामध्ये माजी नगरसेवकांची पत्नीचा सहभाग करण्यात आला. ...

खड्यात बसून मनसेचे आंदाेलन ; महापालिकेचा ढिसाळ कारभार - Marathi News | mns did a agitation by siting in pond | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्यात बसून मनसेचे आंदाेलन ; महापालिकेचा ढिसाळ कारभार

बिबवेवाडी येथे पडलेल्या खड्यात बसून मनसेच्यावतीने अनाेेखे आंदाेलन करण्यात आले. ...