लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी ! - Marathi News | sant dnyaneshwar and sant tukaram maharaj palkhi sohla came in pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भक्तिरसात न्हाऊन निघाली पुण्यनगरी !

टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला... ...

संगीत नाटक दुष्टचक्रात अडकले आहे : कीर्तनकार चारूदत्त आफळे - Marathi News | Music drama is stuck in the problems: Charudatta Aaphale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगीत नाटक दुष्टचक्रात अडकले आहे : कीर्तनकार चारूदत्त आफळे

संगीत नाटकांनी केवळ मनोरंजनाचे काम केले नाही तर भाषेसाठी आणि समाजप्रबोधनासाठी हे मोठे योगदान दिले आहे.  ...

सातवा वेतन आयोग अडकला झारीतील शुक्राचार्यां ''मुळे '' - Marathi News | The Seventh Pay Commission of pune corporations employee in problem due to the officers issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातवा वेतन आयोग अडकला झारीतील शुक्राचार्यां ''मुळे ''

पुणे महापालिकेतील झारीतील ''शुक्राचार्यां'मुळे कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा मार्ग खडतर बनला आहे. ...

पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’ - Marathi News | Pune Municipal Corporation parking places will be going to control of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’

पालिकेने शहरात उभारलेले तेरा वाहनतळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...

बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल - Marathi News | 'Red Fort' be destroyed after only tower collapsed ? The question of Waman kendre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल

 ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही केवळ वास्तू नाही तर ही भारताची संस्कृती आहे. ती त्याच रूपात जतन झाली पाहिजे.. ...

मान्सूनच्या पहिल्याच पावसात पुण्यात 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना - Marathi News | 42 water lodging cases in pune in it's first mansoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सूनच्या पहिल्याच पावसात पुण्यात 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना

पुण्यात झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसात 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप  - Marathi News | Why cement concrete on greening taljai tekdi ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप 

‘‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे उपदेश सरकार जनतेला देत आहे. पण दुसरीकडे टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड होत आहे ...

पुण्यातील वडगाव शेरी -खराडी परिसरात नाल्यांच्या नावाखाली होते ‘हाथ की सफाई’ - Marathi News | fraud in Drain cleaning at Wadgaon Sheri-Kharadi area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वडगाव शेरी -खराडी परिसरात नाल्यांच्या नावाखाली होते ‘हाथ की सफाई’

पुणे महानगरपालिकेचा नालेसफाई हा वार्षिक कार्यक्रम असतो आणि तो तितकाच संशयास्पद असतो. ...