लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

अनास्थेमुळे पालिका ‘मातृ वंदने’त शेवटच्या क्रमांकावर - Marathi News | The last place of municipality in the 'Mother Vandana' scheme due to neglected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनास्थेमुळे पालिका ‘मातृ वंदने’त शेवटच्या क्रमांकावर

राज्य शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. ...

येरवड्यातील म्हाडा वसाहतींमध्ये घडू शकते दुर्घटना - Marathi News | Accident can happen in MHADA colonies at Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यातील म्हाडा वसाहतींमध्ये घडू शकते दुर्घटना

येरवड्यातील म्हाडा वसाहतीमध्ये घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून येथील ११० इमारतींपैकी ८० टक्के इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. ...

कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसेचे हटके आंदोलन, खड्ड्यातल्या पाण्यात चालवली होडी - Marathi News | movement by MNS for Katraj-Kondh road work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज कोंढवा रस्त्यावर मनसेचे हटके आंदोलन, खड्ड्यातल्या पाण्यात चालवली होडी

राजकीय श्रेयवादात अडकलेल्या ३ किलोमीटरच्या कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले... ...

एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर मोक्का : पालिकेचा निर्णय  - Marathi News | mokka act builders who one more than unauthorized construction: The corporation's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर मोक्का : पालिकेचा निर्णय 

पुणे शहरातील सीमाभिंती कोसळून आतापर्यंत २१ कामगारांचा बळी गेला आहे. ...

पन्नास टक्क्यांहून अधिक लेबर कॅम्प धोकादायक स्थितीत - Marathi News | More than fifty percent of labor camps are in dangerous condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पन्नास टक्क्यांहून अधिक लेबर कॅम्प धोकादायक स्थितीत

कोंढवा दुर्घटनेनंतर दोनच दिवसांत आंबेगवा येथील सिंहगड महाविद्यालयाच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल सहा मजूरांना आपले प्राण गमवावे लागले. ...

भिंत खचली, चूल विझली, निष्पाप ते जीवही गेले, '' तिथे '' मोडून पडला संसार..! - Marathi News | The wall collapsed in the pune, 6 person death | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भिंत खचली, चूल विझली, निष्पाप ते जीवही गेले, '' तिथे '' मोडून पडला संसार..!

पुण्यात बांधकाम व्यावसायिकासह आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे परवाने रद्द - Marathi News | Architect, structural engineer, labor contractor license canceleed with builder in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बांधकाम व्यावसायिकासह आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, लेबर कॉन्ट्रॅक्टरचे परवाने रद्द

कोंढवा भागातील तालाब कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या अल्कॉन स्टायलस या सोसायटीची सीमाभिंत खचल्याने15 कामगारांचा मृत्यू ओढवला होता. ...

स्मार्ट सिटीत जेव्हा एकाच वेळी २५ ठिकाणी सिग्नलची होते '' बत्ती गुल'' - Marathi News | when the signal was on 25 locations closed at one time In the smart city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीत जेव्हा एकाच वेळी २५ ठिकाणी सिग्नलची होते '' बत्ती गुल''

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टीम आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेच्या विद्यूत विभागाच्या कामाचे अपयश सोमवारच्या पावसात उघड झाले. ...