लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

कसबा विधानसभा मतदारसंघात धोकादायक वाडे, वाहतूककोंडीचे आव्हान - Marathi News | Dangerous castles, traffic congestion challenge in the kasba peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा विधानसभा मतदारसंघात धोकादायक वाडे, वाहतूककोंडीचे आव्हान

जुने पडीक झालेले धोकादायक वाडे, वाहतूककोंडी, वाहनतळांचा अभाव अशा अनेक समस्या कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यांचा सामना आता नवनिर्वाचित आमदार कसा करणार, हे महत्त्वाचे आहे. ...

एसआरए पालिका वादात पूरग्रस्त अधांतरीच - Marathi News | Flood affected family open in SRA municipality dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसआरए पालिका वादात पूरग्रस्त अधांतरीच

२५ सप्टेंबरच्या अतिृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात या कुटुंबांचे घरदार उद्ध्वस्त झाल्याने, हे सर्व जण महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये राहत आहेत़. ...

भल्या पहाटे त्या करत हाेत्या रस्त्याची सफाई ; उपायुक्तांनी केला सॅल्युट - Marathi News | she was cleaning road early morning ; deputy commissioner salute to her wark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भल्या पहाटे त्या करत हाेत्या रस्त्याची सफाई ; उपायुक्तांनी केला सॅल्युट

पहाटे रस्त्यांची मनापासून सफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी महिलेचे पालिकेच्या उपायुक्तांनी काैतुक केले. तसेच त्यांच्या कामाला सलाम केला. ...

पुण्याचे माजी उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे यांचे निधन - Marathi News | Former Deputy Mayor of Pune Babanrao Sitaram Bibwe passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे माजी उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे यांचे निधन

दक्षिण उपनगरातील पाहिले उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे (वय ८१) यांचे मंगळवारी दुपारी १ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. ...

महापालिकेच्या डॉक्टरांनी फक्त आरोग्य विभागाचेच काम  करावे : आयुक्तांचे स्पष्ट आदेश  - Marathi News | Municipal doctors should work only in health department: clear order of commissioners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या डॉक्टरांनी फक्त आरोग्य विभागाचेच काम  करावे : आयुक्तांचे स्पष्ट आदेश 

घनकचरा विभागात काम करावे लागणार नाही ...

पूरग्रस्तांची तातडीची मदत आचारसंहितेच्या कचाट्यात - Marathi News | Immediate help of flood victims stuck in the Code of Conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूरग्रस्तांची तातडीची मदत आचारसंहितेच्या कचाट्यात

जिल्ह्यात २५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह विविध ठिकाणी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली... ...

आंबिलओढा पूरग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन - Marathi News | Ambiloda flood victims Women's Movement in front of District Collector office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबिलओढा पूरग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले... ...

कोजागरी पौर्णिमेला पुणे शहरातील उद्याने मध्यरात्रीपर्यंत राहणार खुली - Marathi News | The pune city park will be open until midnight at Kojagari Purnima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोजागरी पौर्णिमेला पुणे शहरातील उद्याने मध्यरात्रीपर्यंत राहणार खुली

पालिका हद्दीमध्ये पालिकेची एकूण १९९ उद्याने आहेत... ...