लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

राज्य सरकारची पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास परवानगी - Marathi News | State Government approves the proposal of Pune Municipal Medical College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारची पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास परवानगी

डॉ. नायडू रुग्णालयाच्या दहा एकर जागेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार ...

पुणे शहरातील व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांची होणार कोरोना तपासणी; महापालिकेची विशेष मोहीम  - Marathi News | Corona screening of diseased senior citizens in Pune city; Municipal Corporation's special campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांची होणार कोरोना तपासणी; महापालिकेची विशेष मोहीम 

जिल्ह्यातील एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू हे ६१ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झालेले आहेत ...

पुणे महापालिकेकडून कोरोना डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी हॉटेल्समधील १०६ खोल्या - Marathi News | 106 rooms in hotels for corona doctor's medical department workers by pune corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून कोरोना डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी हॉटेल्समधील १०६ खोल्या

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. ...

पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले तर ‘१००’ नंबर डायल करा; डॉ. के. व्यंकटेशम - Marathi News | If the police ask you to close the shop, dial '100' number; Dr. K. Venkatesham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले तर ‘१००’ नंबर डायल करा; डॉ. के. व्यंकटेशम

कंटन्मेंट झोन वगळता पुणे शहरात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ३२७ नवीन कोरोनाबाधित; रूग्णांची संख्या ६ हजार ४८० वर  - Marathi News | Corona virus : 327 new corona affected patient in Pune district on Tuesday; The number of patients is over 6,480 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ३२७ नवीन कोरोनाबाधित; रूग्णांची संख्या ६ हजार ४८० वर 

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूची  एकूण संख्या २८९ एवढी झाली आहे.  ...

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले २४६ रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७ - Marathi News | Corona virus : The number of patients in the pune city increased by 246 during the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले २४६ रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७

दिवसभरात १४० रुग्ण घरी : तब्बल १७६ रुग्ण अत्यवस्थ तर ०९ रूग्णांचा मृत्यू ...

पावसाळ्याच्या तोंडावर आंबील ओढ्याच्या शेजारील सोसायट्या धास्तावल्या; नगरसेवकांची आश्वासने विरली हवेतच - Marathi News | At the onset of the monsoons, the societies along the Ambil odha are in fear; The promises of the corporators are in the air | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्याच्या तोंडावर आंबील ओढ्याच्या शेजारील सोसायट्या धास्तावल्या; नगरसेवकांची आश्वासने विरली हवेतच

गेल्यावर्षी शहरात आलेल्या पुरामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या आंबील ओढ्याशेजारील सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. नायडू रुग्णालयात होणार सुधारणा;आरोग्य विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांना पत्र - Marathi News | Dr. Naidu Hospital to be upgraded due to Corona's background | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. नायडू रुग्णालयात होणार सुधारणा;आरोग्य विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांना पत्र

कोरोनाचा आजार पुढील ६ ते ८ महिने राहण्याची शक्यता ...