लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'हाय रिस्क' नागरिकांवर लक्ष केंद्रित - Marathi News | Focus on ‘high risk’ citizens to prevent corona infection in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'हाय रिस्क' नागरिकांवर लक्ष केंद्रित

व्याधीग्रस्त नागरिकांची विशेष काळजी घेणे व त्यांच्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहचू न देणे हे आता महापालिकेच्या आरोग्य विभागासमोरे मोठे आव्हान ...

पुण्यात लॉकडाऊनसंदर्भात आजपासून नवीन आदेश ; काय होणार सुरु अन् काय राहणार बंद ? जाणून घ्या..  - Marathi News | New order regarding lockdown in Pune from today; What will start and what will stop? Find out .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लॉकडाऊनसंदर्भात आजपासून नवीन आदेश ; काय होणार सुरु अन् काय राहणार बंद ? जाणून घ्या.. 

पुणेकरांना ह्या नियमांतून मिळणार सवलत तर या गोष्टींसाठी करावी लागणार प्रतीक्षा ...

Corona virus : पुणे शहरात रविवारी १५९ नवीन कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८८१ - Marathi News | Corona virus : 159 new corona in Pune on Sunday; The total number of patients is 7 thousand 881 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात रविवारी १५९ नवीन कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८८१

दिवसभरात ८५ रुग्ण झाले कोरोनामुक्त ...

महापौर-आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी; गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता  - Marathi News | The Mayor-Commissioner inspected the sanitation in the city; Vigilance in the wake of last year's floods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौर-आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी; गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता 

आवश्यक कामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश  ...

बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार - Marathi News | Do not impose decisions on the strength of a majority : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार

बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी दिली महापालिका आयुक्तांना तंबी.. ...

पहिल्याच दिवशी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने जप्त - Marathi News | Action against traders in Tulshibag on the first day for break the rules.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्याच दिवशी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने जप्त

पालिकेने परवानगी दिल्यानंतर तुळशीगाब बाजारपेठ शुक्रवारी सुरू झाली. ...

Corona virus : पुणे शहरात वाढले १८२ नवीन रुग्ण; कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ४४७  - Marathi News | Corona virus : 182 new patients added in Pune city; The total number of corona affected patient is 7 thousand 447 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात वाढले १८२ नवीन रुग्ण; कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ४४७ 

जिल्ह्यात 248 नवीन रूग्ण तर 10 रुग्णांचा मृत्यू  दिवसभरात एकूण १७० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. ...

पुना हॉस्पिटलला महापालिकेकडून नोटीस; २४ तासांच्या आत खुलासा करावा अन्यथा कारवाईचा इशारा - Marathi News | Municipal Corporation notice to Poona Hospital for refusing to admit and treatment on Corona suspected patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुना हॉस्पिटलला महापालिकेकडून नोटीस; २४ तासांच्या आत खुलासा करावा अन्यथा कारवाईचा इशारा

कोरोनाग्रस्तांवर तातडीने उपचार करा; पालिकेची खासगी रुग्णालयांना तंबी ...