लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर - Marathi News | Opposing NCP, Congress and Shiv Sena, the ruling BJP approved the road widening proposal by a majority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

पालकमंत्री अजित पवार यांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करू नये; अन्यथा राज्य सरकारला आपले अधिकार वापरावे लागतील, असे स्पष्ट केले होते... ...

Corona virus :पुण्यात 'ससून'मध्येही लवकरच उभी राहणार 'स्वॅब'तपासणी यंत्रणा; महापौर मुरलीधर मोहोळ - Marathi News | Corona virus : A 'swab' testing system will soon in the Sassoon; Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus :पुण्यात 'ससून'मध्येही लवकरच उभी राहणार 'स्वॅब'तपासणी यंत्रणा; महापौर मुरलीधर मोहोळ

राज्य शासन व पुणे महापालिकेच्या पुढाकारातून ही स्वॅब तपासणी यंत्रणा उभारणीसाठी २४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ...

बिबवेवाडी-धनकवडी ओटा स्किम हस्तांतरण शुल्कास मान्यता; २५० कोटींचा महसूल पालिकेला मिळणार  - Marathi News | Recognition of Bibwewadi-Dhankawadi Ota Scheme Transfer Fee; Municipal Corporation will get revenue of 250 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडी-धनकवडी ओटा स्किम हस्तांतरण शुल्कास मान्यता; २५० कोटींचा महसूल पालिकेला मिळणार 

सद्यस्थितीत ८० ते ८५ टक्के ओट्यांवर दोन अथवा तीन मजल्यांचे बांधकाम झालेले आहे.. ...

राज्य सरकारपासून गेले काही दिवस फटकून राहणारे अजित पवार पुण्यात मात्र आक्रमक  - Marathi News | Ajit Pawar, who has been ousted from the state government, is aggressive in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारपासून गेले काही दिवस फटकून राहणारे अजित पवार पुण्यात मात्र आक्रमक 

राज्याच्या राजकारणात अजित पवार दिसत नाही अशी मागील काही दिवसांपासून चर्चा आहे... ...

पुणे महापालिकेने शहरातील २६ पैकी सुरु केली पाच वाहनतळं; रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने निर्णय - Marathi News | Pune Municipal Corporation started five out of 26 parking lots in the city; The decision due to public increasing on road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेने शहरातील २६ पैकी सुरु केली पाच वाहनतळं; रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने निर्णय

बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. ...

Corona virus in pune : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहचला आता १८ दिवसांवर - Marathi News | Corona virus in pune : The time of corona patient double in the city has now reached 18 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus in pune : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहचला आता १८ दिवसांवर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांच्यावर गेले असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा ...

Corona virus in pune : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या गेली ८ हजारांच्या पार; दिवसभरात १८१ नवीन रुग्ण  - Marathi News | Corona virus in pune : The number of corona patients in Pune city has crossed 8,000; 181 new patients in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus in pune : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या गेली ८ हजारांच्या पार; दिवसभरात १८१ नवीन रुग्ण 

आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १८५ झाली आहे... ...

पुणे महापालिका कर्मचाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत केली 'त्यांची' वटपौर्णिमा गोड - Marathi News | Pune Municipal Corporation employee made 'their' Vatpoornima sweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका कर्मचाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत केली 'त्यांची' वटपौर्णिमा गोड

माझे वेतन कमी असले तरी काही गरजा मर्यादित ठेवत मी मदत करण्याचा निर्णय घेतला. ...