लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार गणेश महोत्सवापर्यंत दूर! महापौरांचे स्पष्टीकरण - Marathi News | Sword of water cutting on Pune residents is far away till Ganesh Mahotsav! Mayor's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार गणेश महोत्सवापर्यंत दूर! महापौरांचे स्पष्टीकरण

खडकवासला धरण प्रकल्प पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस ...

कोट्यवधींचे जम्बो रुग्णालये नंतर उभारा, आधी महापालिकेची बंद रूग्णालये सुरू करा - Marathi News | Build billions of jumbo hospitals later, start municipal hospitals first | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधींचे जम्बो रुग्णालये नंतर उभारा, आधी महापालिकेची बंद रूग्णालये सुरू करा

तात्पुरती जम्बो रुग्णालये उभी करण्याआधी प्रशासनाने पुणे शहरातील 8 ते 10 बंद अवस्थेतील रुग्णालये सुरु करावी.. ...

पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णवाढीचा वेग मंदावला - Marathi News | The growth rate of patients has slowed down in most of the field offices in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णवाढीचा वेग मंदावला

१५ जुलै ते २१ जुलै दरम्यान रुग्णवाढ सर्वत्र कमी.... ...

Corona virus : जुलै महिन्यात कोरोनाधित वाढले तरी तेवढ्याच प्रमाणात मुक्तही झाले आजपर्यंत भवानीपेठची यशस्वी मात  - Marathi News | Corona virus: Although coronavirus increased in July, it was released in the same amount. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : जुलै महिन्यात कोरोनाधित वाढले तरी तेवढ्याच प्रमाणात मुक्तही झाले आजपर्यंत भवानीपेठची यशस्वी मात 

जुलै महिन्यात शहरात ३७ हजार २७ बाधित रूग्ण आढळून आले असले तरी, या महिन्यात २४ हजार ६८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

Corona virus : आकड्यांचा घोळ मिटेना; मुख्यमंत्री, केंद्रीय पथकाला दिलेले आकडेही वेगळे - Marathi News | Corona virus : The figures given to the Central Squad and chief minister are also different; confusion in numbers of patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : आकड्यांचा घोळ मिटेना; मुख्यमंत्री, केंद्रीय पथकाला दिलेले आकडेही वेगळे

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या संख्येतला घोळही मिटताना दिसत नाही. ...

Corona virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७९१ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; १५०६ रूग्णांची वाढ - Marathi News | Corona virus: 1791 patients covered from corona virus in Pune city on Saturday; An increase of 1506 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७९१ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; १५०६ रूग्णांची वाढ

विविध रुग्णालयात उपचार घेणारे ६३८जण अत्यवस्थ ...

Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयासाठी पालिका निधी देणार - Marathi News | Corona virus: Pune Municipal Corporation will provide funds for the Jumbo Hospital to be set up on the backdrop of Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयासाठी पालिका निधी देणार

सर्व आरोग्य सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या १०००बेड्सची क्षमतेच्या रुग्णालयाची लवकरच निर्मिती ...

डर के आगे जीत है; पुण्यात आजपर्यंत ३५ हजार रुग्णांची कोरोनावार यशस्वी मात! - Marathi News | Victory after fear ; 35000 Patients were successfully recovered from corona in Pune till date! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डर के आगे जीत है; पुण्यात आजपर्यंत ३५ हजार रुग्णांची कोरोनावार यशस्वी मात!

ही आकडेवारी पुणेकरांची आशेचा किरण..! ...