लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

"आमचं पुनर्वसन शिवाजीनगर परिसरातच करा", कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांची मागणी - Marathi News | "Rehabilitate us in Shivajinagar area", demanded the citizens of Kamgar Statue Colony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमचं पुनर्वसन शिवाजीनगर परिसरातच करा", कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांची मागणी

दलित संघटनेच्या वतीने कामगार पुतळा चौकात ठिय्या आंदोलन ...

पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण. - Marathi News | One lakh people to be given covid vaccine in Pune today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण.

अठरा वर्षा वरील लोकांचे सरसकट लसीकरण करण्यात यावे तसेच लसीचे जादा डोस मिळावे या मागणीसाठी प्रयत्न. ...

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडे पुरेशी साधनसामुग्री  - Marathi News | Adequate equipment to the Municipal Corporation for the funeral of persons who died due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडे पुरेशी साधनसामुग्री 

अंत्यसंस्कार करणाऱ्या सेवकांना महापालिकेने आत्तापर्यंत ७ हजार ४१७ पीपीई किट, १२ हजार ५१२ हॅण्ड ग्लोज, १ हजार ८९५ एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क व सॅनिटायझर पुरविले आहेत. ...

भाजप- रिपाईच्या वतीने सुनिता वाडेकर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज  - Marathi News | Sunita Wadekar's application for the post of Deputy Mayor from Bjp and Rpi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप- रिपाईच्या वतीने सुनिता वाडेकर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज 

दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने लता राजगुरू यांनीही उपहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. ...

कोरोना रुग्णांना बेड मिळावे यासाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची रुग्णालयात नियुक्ती. - Marathi News | Pune Municipal Corporation staff appoints in the hospital to provide beds to Corona patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रुग्णांना बेड मिळावे यासाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची रुग्णालयात नियुक्ती.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. डॅशबोर्ड अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी. ...

अखेर कोरोनामुळे जीव गमावलेल्या पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळाले अनुदान - Marathi News | Finally, the relatives of the employees of the corporation who lost their lives due to corona got the grant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कोरोनामुळे जीव गमावलेल्या पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळाले अनुदान

योजनेअंतर्गत करण्यात आली होती २५ लाखांच्या अनुदानाची शिफारस ...

पुणे महापालिकेचे 'कोरोना कॉल सेंटर' आता २४ तास उपलब्ध राहणार : महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा - Marathi News | Corona call center now 24 hours in Pune: Important announcement of Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे 'कोरोना कॉल सेंटर' आता २४ तास उपलब्ध राहणार : महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

बेड्सची उपलब्धता जाणून घेण्यास मदत होणार; हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट ...

कात्रज स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार: कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून लुटले जातात ८ ते १० हजार - Marathi News | Shocking type in Katraj cemetery: Corona looted from relatives of the deceased 8 to 10 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार: कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून लुटले जातात ८ ते १० हजार

नातेवाईकांना लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केले जात आहे प्रवृत्त ...