लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा - Marathi News | MNS corporator Sainath Babar arrested; Garbage was dumped in the office at Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

फार्महाऊस 'डान्स पार्टी'तील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा; महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांची मागणी - Marathi News | Take action against contractors, including dance party officer; Demand by Opposition Leaders in Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फार्महाऊस 'डान्स पार्टी'तील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा; महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांची मागणी

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम लागू केले असून संचारबंदीच्या काळातही नियम असताना ही सगळी मंडळी ठिकाणी कशी गेली असा प्रश्न आहे. ...

Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल - Marathi News | Corona Vaccination Pune: ... So why did you continue vaccination? Question by Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

पुणे शहरासाठी सात दिवसांसाठी फक्त ७ हजार लसी..? ...

१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा - Marathi News | The first day of vaccination of citizens above 18 years of age was chaotic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा

तुटवड्यामुळे मोठा फटका.केंद्रांवर नागरिकांची गर्दी ...

फार्महाऊसवरील 'डान्स पार्टी' भोवली; पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई  - Marathi News | Suspension action against Pune Municipal Corporation Officer in the case of Dance party’ at the farmhouse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फार्महाऊसवरील 'डान्स पार्टी' भोवली; पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई 

राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत फार्महाऊसवर केलेल्या 'डान्स पार्टी'ची दखल ...

भाजप नगरसेवकाचं महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन फक्त 'चमकोगिरी'साठीच; राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची टीका  - Marathi News | BJP corporator's mistreatment of women officers only for publicity; Criticism of NCP's Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नगरसेवकाचं महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन फक्त 'चमकोगिरी'साठीच; राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची टीका 

कोविड उद्रेक झालेला असताना अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता चोवीस तास सेवा बजावत आहेत. या कोणत्याही गोष्टींची किंमत भाजपा नगरसेवकांना नाही.... ...

खळबळजनक! पुण्यात लॉकडाऊनमध्ये फार्म हाऊसवर सुरू होता 'डान्सबार'; ९ जणांना अटक - Marathi News | 'Dance bar' at farm house between lockdown in Pune: 9 arrested including NMC ringmaster contractors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! पुण्यात लॉकडाऊनमध्ये फार्म हाऊसवर सुरू होता 'डान्सबार'; ९ जणांना अटक

महापालिकेतील रिंगमास्टर ठेकेदारांसह ९ जणांना अटक ...

पुण्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण नाही, हे महापालिकेचे घातकी धोरण: आमदार चेतन तुपे - Marathi News | Not everyone above 18 years of age has been vaccinated in Pune since May 1, this is a dangerous policy of NMC: MLA Chetan Tupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण नाही, हे महापालिकेचे घातकी धोरण: आमदार चेतन तुपे

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरसकट लसीकरण व्हावे ...