लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पुल पाडणार, महापालिकेच्या स्थायी समितीने दिली मान्यता - Marathi News | Pedestrian bridge in front of SNDT College in Pune will be demolished, approval given by NMC Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पुल पाडणार, महापालिकेच्या स्थायी समितीने दिली मान्यता

पुल महामेट्रोच्या कामात ठरत होता अडथळा ...

Corona Vaccination Pune : सलग चौथ्या दिवशी पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद  - Marathi News | Corona Vaccination Pune: All corona vaccination centers in Pune will remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : सलग चौथ्या दिवशी पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद 

राज्य शासनाकडून महापालिकेला सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध होईल असा अंदाज होता. ...

Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण - Marathi News | Coronavirus Pune: Comfortable! In Pune, 4,046 people recovered from corona on Monday, 2,579 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण

आज दिवसभरात शहरात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. ...

पुण्यात आता बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार - Marathi News | In Pune, you will now have to get a no-objection certificate from the Tree Authority for construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आता बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार

अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांचा निर्णय ...

मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा - Marathi News | MNS corporator Sainath Babar arrested; Garbage was dumped in the office at Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

फार्महाऊस 'डान्स पार्टी'तील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा; महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांची मागणी - Marathi News | Take action against contractors, including dance party officer; Demand by Opposition Leaders in Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फार्महाऊस 'डान्स पार्टी'तील अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा; महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांची मागणी

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम लागू केले असून संचारबंदीच्या काळातही नियम असताना ही सगळी मंडळी ठिकाणी कशी गेली असा प्रश्न आहे. ...

Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल - Marathi News | Corona Vaccination Pune: ... So why did you continue vaccination? Question by Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

पुणे शहरासाठी सात दिवसांसाठी फक्त ७ हजार लसी..? ...

१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा - Marathi News | The first day of vaccination of citizens above 18 years of age was chaotic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा

तुटवड्यामुळे मोठा फटका.केंद्रांवर नागरिकांची गर्दी ...