पुणे महानगरपालिका FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News मुलींची संख्या वाढावी, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी केली आहे ... जुन्या बंधाऱ्यांची उपयुक्तता संपल्याने गाळ साठून राहात असून धरणातील विसर्गानंतर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय ... अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर ... पीओपीवर न्यायालयाने बंदी घातल्याने पर्याय म्हणून शाडू माती, कागद, तसेच इतर पर्यायांचा वापर करावा ... नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामानंतर कलाकारांकडून रंगमंचावरील एसी यंत्रणा चालत नसल्याची तक्रार झाली होती ... पंतप्रधान दिवस योजनेतून ३०० चौरस फुटाचे घर मिळणार असून नोंदणीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखला लागणार आहे ... पुनर्निर्माणाच्या कामासाठी १६८ कोटी रुपये लागणार असून पूर्वीपेक्षा आता बजेट कमी झाला आहे ... आग विझवण्याव्यतिरिक्त रस्त्यावर सांडलेल्या ऑइलपासून झाडांवर अडकलेले पक्षी, प्राणी वाचविणे, साप पकडणे, आपत्ती व्यवस्थापनात मदत अशी असंख्य कामे दलाकडे असतात ...