लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

'भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार' - Marathi News | 'Such a lotus will grow in the uncultured mud of baseness like BJP', rupali chakankar on bjp MLA sunil kamble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार'

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. ...

Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण - Marathi News | Pune's 'one crore' vaccination completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण

जिल्हा लसीकरणात अव्वल स्थानावर राहिला असून आजपर्यंत एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. ...

पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपची जोरदार फटकेबाजी; २ दिवसात १५८ प्रस्ताव मंजूर - Marathi News | In Pune, the ruling BJP has hit hard on the backdrop of elections; 158 proposals approved in 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपची जोरदार फटकेबाजी; २ दिवसात १५८ प्रस्ताव मंजूर

सर्वसाधारण सभेत ३४६ विविध प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. ...

"पुण्यदशम बससेवेचा लाभ सुलभ होणार, प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द करणार" - Marathi News | "Benefit of Punyadasham bus service will be easier, Aadhar card condition for travel will be canceled" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यदशम बससेवेचा लाभ सुलभ होणार, प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द करणार"

शिवसेना नेत्यांच्या मागणीवरून लवकरच पीएमपीएमएल प्रशासनाला आदेश दिले जाणार आहेत ...

पुण्यात अखेर सत्ताधारी भाजपची माघार; महापालिकेच्या 'अ‍ॅमेनिटी स्पेस' भाडेतत्वावर देणार नाही - Marathi News | The withdrawal of the ruling BJP in Pune; Municipal Corporation's 'Amnesty Space' will not be rented out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अखेर सत्ताधारी भाजपची माघार; महापालिकेच्या 'अ‍ॅमेनिटी स्पेस' भाडेतत्वावर देणार नाही

भाडेतत्वावर देण्याबाबतच्या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तिव्र विरोध केला ...

अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकानं, मॉल बंद ठेवण्यात यावीत; पुणे महापालिकेचे आदेश जारी - Marathi News | All shops and malls in the city should be closed on Anant Chaturdashi; Order issued by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकानं, मॉल बंद ठेवण्यात यावीत; पुणे महापालिकेचे आदेश जारी

आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० तसेच कलम १८८ नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे ...

पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय - Marathi News | Seventh Pay Commission for Pune Municipal Corporation officers and employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक; महापौर मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती ...

भाजपला दे धक्का, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | No expectation of post ... Independent group leader Kailas Barne in NCP with ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला दे धक्का, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत कैलास बारणे अपक्ष निवडून आले आहेत. चार सदस्यांचा मोठा प्रभाग असतानाही बारणे हे प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाणमधून अपक्ष निवडून आले ...