राष्ट्रवादीतील या चढाओढीमुळे तणाव निर्माण झाला असल्याची कुजबूज आहे. स्वहितापेक्षा पक्ष हिताचा विचार करून सर्वांना सोबत घेवून सर्वसमावेशक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा अनेकजणं करत आहेत ...
दिवाळीच्या तोंडावर शहरातील व्यापारी वर्गालाही पुणे महापालिकेने मोठी सुखद वार्ता देत, सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...
पुण्यातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. टिळक रोडवर मोर्चा निघणार असल्याचे कळताच याचा धसका घेत महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले. ...
नदीकाठ सुधार प्रकल्पामध्ये नद्यांचे पाणी शुद्ध व स्वच्छ कुठेच होणार नाही. प्रदूषणामुळे नदीला आलेले विद्रुप स्वरूप दूर करण्योपक्षा, या नदीच्या मूळ आजारपणाकडे दुर्लक्ष करून तिच्या सुशोभिकरणावर हजारो कोटी रूपये खर्च केले जात आहेत. ...
पुण्याच्या सहकारनगर भागातील ऑक्सिजन मानला जाणाऱ्या तळजाई टेकडीवर १०७ एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प तयार होणार आहे. ...
कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या शेकडो सुरक्षा रक्षकांसह, आरोग्य विभाग, कर आकारणी विभाग, आदी खात्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी सेवकांचे पगार दिवाळीपूर्वी अदा करावेत ...
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला ... ...