सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती, सर्व्हिस रस्ता पूर्ण बनवणे, सूचना फलक, गस्त, अडथळे (अतिक्रमण) हटवणे, वाहतूक व्यवस्थापनातील बदल अशा विविध उपाययोजनांसाठी वारंवार पत्रव्यवहार केला ...
दरवेळी रस्त्याच्या बाबतीत एनएचएआय, महापालिका, पीडब्ल्यूडी, पीएमआरडीए प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याने प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत पोलिसांनी बोलून दाखवली ...
नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला ...