लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक - Marathi News | pune crime Mother sacrifices her twins because she can't afford treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'खर्च परवडत नाही..'आईनेच जुळ्या मुलांचा घेतला बळी; लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

पाण्याच्या टाकीत बुडवून दोन चिमुकल्यांना मारले, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न ...

VIDEO : सोसायटीच्या रस्त्यावर रेसिंग करण्याऱ्यांना जाब विचारला असता केली अरेरावी - Marathi News | PUNE CRIME Four-wheeler riders were racing on the society road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO : सोसायटीच्या रस्त्यावर रेसिंग करण्याऱ्यांना जाब विचारला असता केली अरेरावी

गाड्या पळवून झाल्यानंतर सोसायटीतील काही व्यक्तींनी थार गाडी चालवणाऱ्या तरुणाला थांबवून जाब विचारला ...

'तीन दिवस देतोय..' पाकिस्तानच्या नंबरवरून पुण्याच्या उद्योगपतीला धमकी मागितले ५ कोटी - Marathi News | Pune crime businessman threatened with Rs 5 crore ransom from Pakistani number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तीन दिवस देतोय..' पाकिस्तानच्या नंबरवरून पुण्याच्या उद्योगपतीला धमकी मागितले ५ कोटी

वेगवेगळ्या क्रमांकांवरून पुन्हा धमकीचे मेसेजेस व व्हाईस नोट्स आल्या ...

सराफ व्यापारीच निघाला चोर; तब्बल १५० सीसीटीव्ही तपासून ४.५ लाखांची चोरी उघडकीस - Marathi News | The jeweler turned out to be a thief; Theft of Rs 4.5 lakhs was revealed after checking 150 CCTVs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफ व्यापारीच निघाला चोर; तब्बल १५० सीसीटीव्ही तपासून ४.५ लाखांची चोरी उघडकीस

चोर सराफी व्यावसायिक असून त्यांनी यासह इतर अजून काही गुन्हे केले आहेत का? याबाबत पोलिस सविस्तर तपास करीत आहेत. ...

Pune Crime : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांकडून अत्याचार - Marathi News | Pune Crime A 27-year-old Bhutanese woman who came to Pune in search of a job was raped by 7 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांकडून अत्याचार

बलात्कार प्रकरणात वकिलासह सहा आरोपींना अटक ...

धक्कादायक..! लग्नानंतर १० वर्षांनी झालेल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईचं टोकाचं पाऊल, पण - Marathi News | pune crime Mother extreme step of drowning her twins born 10 years after marriage in a water tank, but | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक..! लग्नानंतर १० वर्षांनी झालेल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईचं टोकाचं पाऊल, पण

विवाहानंतर तब्बल १० वर्षांनी मोठा खर्च करून दोन महिन्यांपूर्वी त्यांना जुळी मुले झाली. ...

पोलिस ठाणे २४ तास; कामे मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच - Marathi News | hadapsar police station pune Although the police station is open 24 hours, work is done according to the convenience of the employees. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस ठाणे २४ तास; कामे मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच

सकाळी नऊ वाजता पहिल्या शिफ्टमधील पोलिस कर्मचारी व अधिकारी आले. ...

पीडितांची वैद्यकीय चाचणी एका दिवसातच होणे गरजेचे; पोलिस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सुचवला उपाय - Marathi News | pune Medical examination of victims should be done within a day; Police Commissioner suggests solution to Women's Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीडितांची वैद्यकीय चाचणी एका दिवसातच होणे गरजेचे; पोलिस आयुक्तांनी महिला आयोगाकडे सुचवला उपाय

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेने महिला डॉक्टरने तिची तपासणी का केली नाही ...