लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Pune Crime : 'शंकर महाराज अंगात येतात' पुण्यातील दाम्पत्याची फसवणूक, घर, जमीन, संपत्ती सगळं गेलं - Marathi News | Pune Crime a Pune couple was cheated of Rs 14 crores by pretending that Shankar Maharaj came to their senses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शंकर महाराज अंगात येतात' पुण्यातील दाम्पत्याची फसवणूक, घर, जमीन, संपत्ती सगळं गेलं

आजारपणाच्या उपचाराच्या नावाखाली घर, शेती आणि परदेशातील संपत्ती विकायला भाग पाडले ...

Ganesh Kale Murder: प्लॅन जेलमध्ये, शस्त्र घेण्यासाठी दिले ४५ हजार रुपये; बंडू आंदेकरने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती गणेश काळेची सुपारी - Marathi News | pune crime news bandu Andekar had given Ganesh Kale a betel nut six months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडू आंदेकरने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती गणेश काळेची सुपारी

Ganesh Kale Murder Case: आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते. ...

Nakul Bhoir: पत्‍नीसह प्रियकराच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, नकुल भोइर खून प्रकरण - Marathi News | Nakul Bhoir: Police custody of wife and lover extended by one day, Nakul Bhoir murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्‍नीसह प्रियकराच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, नकुल भोइर खून प्रकरण

Nakul Bhoir Pune News: नकुल भोईर यांचा खून त्‍यांची पत्‍नी चैताली हिने आपण एकटीने केल्‍याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली होती. ...

Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Pune Crime: Nashik girl attacked by a coyote in Hinjewadi! Young man tries to commit suicide over love affair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न

Pune Crime News: हिंजवडी येथे एका तरुणाने दोन मित्रांच्या मदतीने एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...

Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर - Marathi News | Ganesh Kale Shot Dead: Four accused who escaped after killing Ganesh found; Two arrested, names revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर

Ganesh Kale News: पुण्यात गणेश काळे याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणातील चौघांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. ...

Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय? - Marathi News | Ganesh Kale: Bullets entered the neck, chest and stomach, the four killed Ganesh before he could run away; What are the names of the accused? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?

Ganesh Kale Shot Dead in Pune: भरदिवस आणि पेट्रोल पंपासमोर करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेने पुणे हादरले. गणेश काळेच्या हत्येने पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...

Pune Crime: मेसेज का पाठवतो ? तळजाई टेकडीवर प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime Youth attacked with a crowbar on suspicion of love affair on Taljai Hill; Case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेसेज का पाठवतो ? तळजाई टेकडीवर प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार

- पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. वादातून हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार - Marathi News | Gang war again in Pune; One killed by Andekar gang in broad daylight in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

Pune Gang War: गुन्हेगाराने सलग गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...