शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राजकारण : नरेंद्र मोदी पुलवामा हल्ल्यावर काय म्हणाले? Narendra Modi On Pulwama Attack | Fawad Chaudhry

राष्ट्रीय : भारतावर हल्ला करण्याआधी दहशतवादी दोनदा विचार करतील: शहा

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद जवानांना संगितमय श्रद्धांजली अर्पण

आंतरराष्ट्रीय : भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

आंतरराष्ट्रीय : Pulwama Attack : न्यूयॉर्कमध्ये घुमल्या पाकिस्तान निषेधाच्या घोषणा, फडकला तिरंगा

बुलढाणा : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा राज्यभरात निषेध

पुणे : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेत निदर्शनं

बुलढाणा : बुलडाणा : शहीद जवान संजय राजपूत यांची अंत्ययात्रा

मुंबई : Pulwama Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल रोको

मुंबई : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना बॉलीवूडने वाहिली आदरांजली