लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
टुनकी येथील ३५ युवकांनी मुंडण करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली - Marathi News | 35 youths pay homage to the martyrs by shaving heads | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टुनकी येथील ३५ युवकांनी मुंडण करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

संग्रामपुर :- संग्रामपुर तालुक्यातील टुनकी बस स्थानकावर ३५ युवकानी मुंडण करुन  दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहली. ...

शहीद जवानांसाठी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात उद्यापासून अखंडपाठ - Marathi News | Akhandpath for martyred soldiers in Nanded's Sachakhand Gurdwara | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शहीद जवानांसाठी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात उद्यापासून अखंडपाठ

श्री सचखंड गुरुद्वारात पुलवामा येथे शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

सांगलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध ; सांगलीकरांकडून शहिदांना आदरांजली - Marathi News | Sangli terrorist attack; Congratulations to the martyrs of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध ; सांगलीकरांकडून शहिदांना आदरांजली

किस्तानाला भारताने अनेक वेळा संधी दिली, पण आता भारतीयांच्या सहन शक्तींचा अंत होत आहे. भारताने ठरवले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही अशा शब्दात पाकिस्तानला इशारा देत जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. ...

 Pulwam Terror Attack: वाशिम जिल्हयात तीव्र संताप, निषेध अन श्रध्दांजली - Marathi News | Pulwam Terror Attack: Fury, protest and tribute in the Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : Pulwam Terror Attack: वाशिम जिल्हयात तीव्र संताप, निषेध अन श्रध्दांजली

वाशिम : जम्मू काश्मिरमधील पुलवमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारनंतर शनिवारीही जिल्हयाभरात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...

सांगली जिल्ह्यात कडकडीत, उत्स्फूर्त बंद, पाकिस्तानचा ध्वज जाळला - Marathi News | In Sangli district, burnt in Pakistan, flagged off, Pakistani flag burnt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात कडकडीत, उत्स्फूर्त बंद, पाकिस्तानचा ध्वज जाळला

सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी कडकडीत व उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी, निदर्शने, निषेध फेऱ्या काढून घटनेचा निषेध क ...

वर्धा बंद ! शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी काढला मोर्चा - Marathi News | vardha bandh organized by traders to pay tribute to the Pulwama martyrs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा बंद ! शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी काढला मोर्चा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये बुलडाण्यातील दोन जवानांचा समावेश आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. ...

मलकपूरात कडकडीत बंद पाळून शहिदांना श्रद्धांजली  - Marathi News | Tribute to the martyrs in the morning | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकपूरात कडकडीत बंद पाळून शहिदांना श्रद्धांजली 

मलकापूरः जम्मू काश्मीरमधील पलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मलकापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी - Marathi News | Pulwama Attack: In the hail of 'Amar Rahe', 'Amar Rahe', the salute to the martyrs at the Aurangabad airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी

यावेळी नागरिकांनी दिलेल्या 'अमर रहे' , 'अमर रहे', 'शहीद जवान अमर रहे' च्या जयघोषाने विमानतळ परिसर दणाणून गेला. ...