लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पुलवामा हल्ल्यानंतर सरकारला 'तो' सल्ला मीच दिला, पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | After the Pulwama attack, I advised to modi sarkar, 'Sharad Pawar's assassination about air strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यानंतर सरकारला 'तो' सल्ला मीच दिला, पवारांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पवार चाकण येथे आले होते ...

पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा 'हाय जोश', मध्यरात्री उडाली पाकिस्तानची झोप - Marathi News | Indian air force carries out exercise in Punjab near by Pakistan Border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा 'हाय जोश', मध्यरात्री उडाली पाकिस्तानची झोप

भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला. ...

चिनी अजगराने खरे स्वरुप दाखवले - उद्धव ठाकरे  - Marathi News | Shivsena Chief Uddhav Thackeray Slams opposition on Terror Issue politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिनी अजगराने खरे स्वरुप दाखवले - उद्धव ठाकरे 

जग आमच्या पाठीशी आहे. पण तरीही पाठीत वार होण्याचे थांबत नाही. देशातील सर्वच राजकारण्यांनी बोलघेवडेपणा थांबवायला हवा आणि कृतीसाठी सरकारला पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ...

व्हिटो पावर म्हणजे काय ? चीनला कसा मिळाला हा विशेषाधिकार? - Marathi News | What is Vito Power? How did China get the privilege? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिटो पावर म्हणजे काय ? चीनला कसा मिळाला हा विशेषाधिकार?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्र संघाचा एक मुख्य भाग आहे. या सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी असते. एकूण 15 सदस्य असणाऱ्या या सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य तर 10 अस्थायी सदस्यांचा सहभाग असतो ...

मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल  - Marathi News | Netizens trolls to China, boycott china trends on twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल 

चीनने व्हिटो पावर वापरुन अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. चीनने दहशतवादी मसूद अजहरची केलेली पाठराखण यावर सोशल मिडीयामध्ये अनेकांना संताप व्यक्त केला ...

मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत - Marathi News | China blocks Indias bid to designate JeM Chief Masood Azhar as a global terrorist in the UN Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत

मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा सुरुंग ...

पूंछ सेक्टरमध्ये LoC जवळ दिसली दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने, अलर्ट जारी - Marathi News | Pak jets went supersonic while flying over PoK last night, Indian air defence systems on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूंछ सेक्टरमध्ये LoC जवळ दिसली दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने, अलर्ट जारी

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले. ...

'एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये', पाकच्या चहा स्टॉलवर 'अभिनंदन' वर्धमान - Marathi News | 'Aisi tea, make enemies, make friends', Pakistan tea seller uses IAF pilot Abhinandan photograph | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये', पाकच्या चहा स्टॉलवर 'अभिनंदन' वर्धमान

पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे. ...