लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पुलवामा हल्ल्यामधील शहीदाच्या कुटुंबाची परवड, ना मिळाले 50 लाख; ना मिळाली जमीन - Marathi News | The family of martyrs in Pulwama cannot afford 50 lakhs; No land gained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यामधील शहीदाच्या कुटुंबाची परवड, ना मिळाले 50 लाख; ना मिळाली जमीन

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र... ...

कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO - Marathi News | 5 times MS Dhoni showed his love, respect for the Indian Army | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO

पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा  - Marathi News | Pakistan airspace is open for all type of civil traffic, Big relief for Indian airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा 

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. ...

पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर... - Marathi News | Air Strike: Not Only Balakot, There Was Also A Way Through The Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर...

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो ...

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब झालेली; नौदलाने 21 दिवस घेतला शोध - Marathi News | Pakistan's submarine disappeared after Balakot attack; Post-Balakot, Indian Navy hunted for 21 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब झालेली; नौदलाने 21 दिवस घेतला शोध

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. ...

वाघेलाजी, ते रंगा आणि बिल्ला नेमके कोण? - Marathi News | former gujarat cm shankersinh vaghela uses ranga billa words to indirectly target 2 big leaders of the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाघेलाजी, ते रंगा आणि बिल्ला नेमके कोण?

रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांची नावे वापरून शंकरसिंह वाघेला यांनी गोधरा, त्यानंतरच्या दंगली, पुलवामातील हल्ला, बालाकोटमधील हल्ल्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ...

पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी  - Marathi News | JeM terrorists Sajjad Maqbool Bhat who were involved in Pulwama terrorist attack have been neutralized by the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी 

अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे. ...

पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद - Marathi News | IED blast again in Pulwam, 2 army soldiers martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद

काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून गेल्या 24 तासांपासून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले असून 9 जवान जखमी आहेत. ...