शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय

आंतरराष्ट्रीय : बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी

संपादकीय : Pulwama Attack : पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी!

पुणे : Pulwama Attack : काळजाचा ठोका चुकला आणि गहिवरलं सैनिकांचं गाव, गावचे 150 पोरं लष्करात

यवतमाळ : गावकऱ्यांनी गोळा केली शहिदांच्या कुटुंबासाठी मदत

राष्ट्रीय : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख

महाराष्ट्र : Pulwama Attack: शेवटच्या क्षणी 'तो' मेसेज आला अन् जवानाचा जीव थोडक्यात वाचला

ठाणे : Pulwama Attack: शहीद जवानांना रांगोळीतून वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

क्रिकेट : शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी शिखर धवनही सरसावला, पाहा हा व्हिडीओ