PUBG गेमचं नवीन व्हर्जन लवकरच सादर केला जाऊ शकतं. कंपनी लवकरच या आगामी गेमची घोषणा करू शकते. तसेच भारतीय PUBG Mobile Lite चे भारतीय व्हर्जन देखील लवकरच येऊ शकते. ...
अर्जुन पार्क बेलतरोडी येथील रहिवासी १७ वर्षीय युवक तसेच कानपुरातील एका अल्पवयीन मुलीची पब्जी खेळताना ओळख झाली. ते दोघे ऑनलाईन संपर्कात आले अन् सलग संपर्कामुळे त्यांचे ऑनलाईन प्रेमही फुलले. ...
BGMI new Updates: PUBG Mobile मधील 7 गेम मोड्स आता Battlegrounds Mobile India मध्ये येणार आहेत. यात Infection Mode, Metro Royale, Payload 2 आणि Survive Till Dawn चा देखील समावेश आहे. ...
BGMI 1.6 update: नवीन Battlegrounds Mobile India 1.6 अपडेटमध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय देण्यात आला आहे. आता प्लेयर्स आपला गेमप्ले रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेयर करू शकतात. ...