लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पबजी गेम

पबजी गेम, मराठी बातम्या

Pubg game, Latest Marathi News

बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना - Marathi News | Bapre! The boy fell from the building to the sound of Pubji | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बापरे! पब्जीच्या नादात मुलगा इमारतीवरुन कोसळला, अहेरी येथील घटना

पालकांनो, लक्ष द्या : जखमी मुलावर उपचार सुरु ...

भयंकर! PUBG एडिक्ट मुलाने आई-वडिलांची केली हत्या; पोलिसांना हसत म्हणाला, "मीच मारलं" - Marathi News | jhansi pubg addict killed parents youth beat his father to death with stick | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! PUBG एडिक्ट मुलाने आई-वडिलांची केली हत्या; पोलिसांना हसत म्हणाला, "मीच मारलं"

भावाची मानसिक स्थिती चांगली नव्हती. वडील त्याला पबजी खेळायला द्यायचे नाहीत. यावरून अनेकदा भांडण व्हायचं. ...

3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई - Marathi News | pakistani women arrested in noida came to india to meet her online pubg friend with her 4 kids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई

PUBG खेळत असताना एका तरुणाची चार मुलांच्या आईशी मैत्री झाली. या महिलेने तीन देशांची सीमा ओलांडली आणि भारताता पोहचली. ...

जुगारी गेमिंगवर देशात लवकरच बंदी, दोन वर्षांत उलाढाल २३१ अब्जांच्या घरात - Marathi News | Gambling gaming soon to be banned in the country, turnover in the house of 231 billion in two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुगारी गेमिंगवर देशात लवकरच बंदी, दोन वर्षांत उलाढाल २३१ अब्जांच्या घरात

सरकार पहिल्यांदाच यंत्रणा विकसित करणार, केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्र्यांची घोषणा ...

6 मुलांच्या आईला लागलं PUBG चं व्यसन; खूप दिवस बनवलं नाही जेवण, मुलांची झाली वाईट अवस्था - Marathi News | Mother of 6 children got addicted to PUBG; Food has not been cooked for a long time, the children are in a bad condition | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :6 मुलांच्या आईला लागलं PUBG चं व्यसन; खूप दिवस बनवलं नाही जेवण, मुलांची झाली वाईट अवस्था

गेमचं व्यसन असं होतं की तिने आपल्या 6 लहान मुलांचीही काळजी घेतली नाही. ...

PUBG साठी काय पण! गेम खेळताना प्रेम जडलं, घर सोडलं; कुटुंबीयांनी शोधताच झाली दगडफेक - Marathi News | people were forcibly taking girl in car local people pelted stones know whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PUBG साठी काय पण! गेम खेळताना प्रेम जडलं, घर सोडलं; कुटुंबीयांनी शोधताच झाली दगडफेक

PUBG खेळता खेळता एक तरुणी प्रेमात पडली. प्रेमासाठी ती चक्क गाझियाबादहून थेट कानपूरला पोहोचली. ...

PUBG खेळता खेळता 'सब्जी'वाल्यावर जडलं प्रेम, भेटीसाठी 2500KM केला प्रवास!; पोलिसही चक्रावले - Marathi News | andaman nicobar 10 class girl came to bareilly to meet her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PUBG खेळता खेळता 'सब्जी'वाल्यावर जडलं प्रेम, भेटीसाठी 2500KM केला प्रवास!; पोलिसही चक्रावले

प्रेम आंधळं असतं, ते एकदा एखाद्या व्यक्तीवर जडलं की प्रेमासाठी व्यक्ती जगातील कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास एका पायावर तयार होतो असं म्हणतात. ...

PUBG खेळताना विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद, 'अशी' झाली अवस्था - Marathi News | Rajan Raj, a class 11 boy from Bihar has had his Facebook ID hacked in the name of playing PUBG   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PUBG खेळताना 17 वर्षीय विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद

पबजी खेळताना 11 वीतील विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक झाले आहे. ...