मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टरने हातावर नाव लिहून केलेला बलात्काराचा आरोप सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर... भिवंडी - शहरातील आजमी हाफिज नगर परिसरात एक मजली घर कोसळलं, पालिकेने केली होती अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित, कुठलीही जीवितहानी नाही सोलापूर - शहरात जोरदार पाऊस सुरु; पुढील दोन दिवस यलो अलर्ट ठाणे - मीरा भाईंदर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या 'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या... सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...
Provident Fund News in Marathi, फोटो FOLLOW Provident fund, Latest Marathi News कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
जर तुमचं वेतन १५ हजार रूपये असेल आणि तुमचा PF कापला जात असेल तर तुमच्यासाठी एक नवी अपडेट आहे. EPFO नं ट्विटरद्वारे दिली नवी महत्त्वाची माहिती. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (EPFO) कर्मचाऱ्यांच्या निर्वाह निधीवर लवकरच व्याज जमा केलं जाणार आहे. जाणून घेऊयात नेमकं किती व्याज मिळणार? आणि पीएफ अकाऊंटमधील जमा रकमेची माहिती कशी मिळवायची? ...
New labour code 2021: मोदी सरकारच्या या नव्या कामगार कायद्यामुळे आपल्या पीएफमध्ये जाणारे योगदानही मोठ्या प्रमाणावर वाढेल. ...
EPFO : जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तात्काळ काढू शकता रक्कम. पाहा कसे काढता येतील तुम्हाला १ लाख रुपये. ...
Provident Fund : तुम्हाला तुमच्या खात्यातून पूर्ण किंवा अंशत: रक्कम काढता येऊ शकते. पाहा प्रक्रिया ...
EPFO Aadhaar Card Link : ६ कोटींपेक्षा अधिक EPFO कर्मचाऱ्यांसाठी १ जूनपासून बदलले नियम. सरकारनं सोशल सिक्युरिटी कोड २०२० अंतर्गत घेतला मोठा निर्णय ...
EPFO Money: पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. पाहा PF खात्यावर कोणते मिळतायत फायदे. ...
Benefits on PF account: पीएफच्या माध्यमातून बचत झालेली रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते. मात्र केवळ निवृत्तीनंतरच नाही तर पीएफ खातेधारकांना या खात्याच्या माध्यमातून अनेक लाभ मिळतात. जाणून घेऊया त्या लाभांविषयी... ...