लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, फोटो

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम - Marathi News | How many times can you withdraw money from PF 1 2 or 3 times Before continuously withdrawing check this important rule | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम

PF Removal Rules: आजच्या काळात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची बचत योजना आहे. परंतु यातून किती वेळा रक्कम काढता येते नियम जाणून घेऊ. ...

आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | gift nifty no tension even if your salary is rs 30000 EPF will make you the owner of 2 crores see the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन

EPFO Investment Tips: तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी, प्रत्येकाला चांगल्या भविष्याची चिंता असते. पण जर आपण असं म्हटलं की तुमच्या पीएफच्या पैशातून तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोट्यवधींचा निधी मिळेल तर? जाणून घेऊया संपूर्ण कॅलक्युलेशन. ...

एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही - Marathi News | smart decision will get you more pension from epfo most people don t know the connection between age and income | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही

EPFO Investment: जर तुम्ही EPFO ​​सदस्य असाल, तर तुम्हाला माहिती असेल की जे सदस्य EPS मध्ये सतत १० वर्षे योगदान देतात ते निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यास पात्र असतात. ...

PF मधून पैसे काढणं झालं आणखी सोपं; बदलले काही नियम, आता क्लेम सेटलमेंट होणार अगदी झटपट - Marathi News | Withdrawing money from PF has become even easier some rules have been changed now claim settlement will be very smooth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF मधून पैसे काढणं झालं आणखी सोपं; बदलले काही नियम, आता क्लेम सेटलमेंट होणार अगदी झटपट

PF New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे काढणं आणखी सोपं झालंय. ईपीएफओच्या कोट्यवधी सभासदांना दिलासा मिळालाय. ...

कोट्यवधी PF खातेधारकांसाठी चांगली बातमी, आता फिक्स व्याज मिळण्याची शक्यता - Marathi News | pf accontholders epfo plan to give fixed interest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी PF खातेधारकांसाठी चांगली बातमी, आता फिक्स व्याज मिळण्याची शक्यता

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी खातेधारकांना निश्चित व्याजदर देण्यासाठी एक नवीन राखीव निधी (रिझर्व्ह फंड) तयार करण्याची योजना आखत आहे. ...

EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको! - Marathi News | good news for 68 lakh efpo pensioners epfo launches centralised pension system beneficiary will be able to withdraw pension from any bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको!

EPF Passbook : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 68 लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

नवीन वर्षात PF चे 5 मोठे नियम बदलणार; लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या..! - Marathi News | EPFO Rules Change: 5 major PF rules will change in the new year; will directly affect lakhs of employees! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात PF चे 5 मोठे नियम बदलणार; लाखो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार, जाणून घ्या..!

EPFO Rules Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2025 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर होईल. ...

पीएफ च्या पैशाने होम लोनची परतफेड करणे योग्य की अयोग्य? समजून घ्या गणित - Marathi News | Is it right or wrong to repay home loan with PF money? Understand the math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफ च्या पैशाने होम लोनची परतफेड करणे योग्य की अयोग्य? समजून घ्या गणित

आपले स्वत:चे घर असावे ही सगळ्यांची इच्छा असते. यासाठी आपण आपल्या आयुष्याची कमाई खर्च करतो. ...