कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवृत्त कर्मचार्याना मिळणार्या वाढीव पेन्शनमध्ये आता प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) कार्यालयाने खोडा घातला आहे. कर्मचार्यानी पेन्शनची जुनी वर्गणी भरल्याशिवाय वाढीव पेन्शन द्यायला हे कार्यालय तयार नाही. पेन्शनचा ह ...
66 वर्षांपूर्वी एम्प्लॉइज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजेच इपीएफओची निर्मिती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी ही योजना लागू करण्यात आली. ...
भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ या वर्षाची व्याजाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून १५ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. ...
केंद्राने २०१७-१८ या वर्षापासून पीएफचे व्याजदर ८.५५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असला तरी, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (ईपीएफओ) कोट्यवधी सदस्यांना नव्या दराने पैसा मिळण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे. ...
कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्धारित वेळेमध्ये जमा करण्यास दिरंगाई करणाºया सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांनी जवळपास आठ लाख ६५ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. ...