कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
आर्थिक वर्ष 2019-20साठी प्रोव्हिडंट फंडातील रकमेवर 8.5% दराने व्याज जमा करण्यासंदर्भात नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. यानुसार, आता जेवढे PF शेअर होल्डर आहेत त्यांच्या खात्यात आजपासून 8.5% व्याजदराने पैसे जामा होणे सुरू होईल. ...
Unorganized sector workers News : देशात रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मान्यता दिली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता नियमावली पुढील वर्षी एक एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. ...
तुमच्या पीएफ खात्यात नेमकी किती रक्कम जमा झालीय याची माहिती मिळवायचीय? मग ही सोपी पद्धत नक्कीच ट्राय करुन पाहा तुम्हाला सर्व माहिती घरबसल्या मिळू शकेल. ...
भविष्य निर्वाह निधीची तब्बल ३७ लाखांची रक्कम शिक्षकांच्या खात्यात वर्ग करण्याऐवजी ती दुसऱ्याच खात्यात वर्ग झाल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...