कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
EPFO Aadhaar Card Link : ईपीएफओने कामगार मंत्रालयाची एक अधिसूचना जारी झाल्यानंतर आधार नंबर जोडणे अनिवार्य केले होते. यासंबंधी कामगार मंत्रालयाने ३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती. ...
71 crore irregularity of PF in NMC महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला ३५ कोटींचा भविष्य निर्वाह निधी व अंशदान पेन्शन योजनेच्रे ३६ कोटी असे ७१ कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही. ...
new Labor codes impact on Salary, PF contribution: मंत्रालयाने या चारही कायद्यांना अंतिम रुप दिले होते. मात्र, ते अंमलात आणण्यात आले नाहीत. कारण अनेक राज्ये हे कायदे लागू करण्याच्या मनस्थितीत नव्हती. परंतू आता येत्या एक-दोन महिन्यांत कायदे लागू करण्य ...
Benefits on PF account: पीएफच्या माध्यमातून बचत झालेली रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते. मात्र केवळ निवृत्तीनंतरच नाही तर पीएफ खातेधारकांना या खात्याच्या माध्यमातून अनेक लाभ मिळतात. जाणून घेऊया त्या लाभांविषयी... ...