कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
pf account holders : गेल्या वर्षी चांगले उत्पन्न केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या केंद्रीय बोर्डाने या वर्षी मार्चमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज दराची शिफारस केली होती. ...
EPFO News Alert: जर तुम्ही कंपनी बदलली असेल आणि तुम्हाला जर तुमच्या ईपीएफओ खात्यातील पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आता घरबसल्याही करता येणार काम. ...
pf accounts : केंद्र सरकारने नवीन आयकर नियमांना (Income Tax Rules) अधिसूचित केले आहेत. त्याअंतर्गत सध्याची भविष्य निर्वाह निधी खाती (PF Accounts) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. ...
Changes from 1 September 2021: पुढील महिन्यात १ सप्टेंबरपासून ईपीएफपासून ते चेक क्लिअरिंगपर्यंतचे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून सिलेंडरचे दर, कार ड्रायव्हिंग आणि गुगल, गुगल ड्राईव्ह आणि अॅमेझॉनसारख्या सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे फेर ...