लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
...म्हणून प्रियंका गांधी लखनऊमध्ये शोधताहेत घर - Marathi News | priyanka gandhi is unhappy with up congress looks for house in lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून प्रियंका गांधी लखनऊमध्ये शोधताहेत घर

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी लखनऊमध्ये घर शोधत असल्याची माहिती मिळत आहे.  ...

मोदींचा गांधी कुटुंबाला अप्रत्यक्ष धक्का?; आता परदेशातही एसपीजी सुरक्षा - Marathi News | modi government revises security rules for Gandhi family says SPG will accompany them at all times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा गांधी कुटुंबाला अप्रत्यक्ष धक्का?; आता परदेशातही एसपीजी सुरक्षा

राहुल गांधी परदेशात असताना मोदी सरकारकडून एसपीजीच्या नियमांमध्ये बदल ...

प्रियांका गांधी-शेख हसीनांची गळाभेट; ट्विटरवर छायाचित्र, नेटकऱ्यांनी दिली दाद - Marathi News | Priyanka Gandhi's 'Overdue Hug' With Bangladesh's Sheikh Hasina is Picture of the Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी-शेख हसीनांची गळाभेट; ट्विटरवर छायाचित्र, नेटकऱ्यांनी दिली दाद

प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, प्रदीर्घ काळानंतर शेख हसीना यांच्याशी भेट झाली. ...

हाच भाजपाचा न्याय आहे का?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | "BJP's Justice?": Priyanka Gandhi On Woman Arrested In Chinmayanand Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाच भाजपाचा न्याय आहे का?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. ...

चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा - Marathi News | common man is suffering due to wrong economic policie implemented by pm modi says congress priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात सोनिया व राहुलसह प्रियांका गांधी यांच्याही सभा? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Sonia and Rahul along with Priyanka Gandhi's meeting in Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात सोनिया व राहुलसह प्रियांका गांधी यांच्याही सभा?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात प्रथमच उतरण्याची शक्यता आहे. ...

गुंतवणुकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डगमगला; प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला - Marathi News | 'Foreign Events Won't Get You Investors': Priyanka Gandhi Pokes Fun at 'Howdy Modi' Event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुंतवणुकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डगमगला; प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | With a Cricket Video, Priyanka Gandhi Tweets Advice for BJP Ministers Over 'Ola-Uber' Theory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...