काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. ...
मेडीकल स्टाफला देण्यात आलेले मास्क साधारण व्हायरस देखील रोखू शकत नाही, असही डॉक्टरांचे म्हणणे आहे. एम्सच्या डॉक्टरांचे देखील हेच म्हणणे आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश् ...
प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, सरकारी यंत्रणांकडून मजूर आणि स्थलांतरीतांच्या अंगावर चक्क केमिकलयुक्त पाण्याने फवारणी करण्यात येत आहे ...
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत, की कोरोना बाधिताची माहिती मिळताच संबंधित विभागाला सूचित करावे. ...