काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत. Read More
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी ह ...
राजस्थानमधील ही परिस्थिती राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी हे काँग्रेसचा नाश होण्यामागचं कारण आहेत. गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल अशी जोरदार टीका उमा भारती यांनी केली. ...
या तीन ट्रस्टनी प्राप्तिकर कायदा, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा व परकीय देणग्या नियमन कायदा या कायद्यांच्या केलेल्या कथित उल्लंघनांच्या प्रकरणांच्या तपासात ही समिती समन्वय ठेवेल. ...