लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
Lakhimpur Protest : लखीमपुरात शेतकरी-सरकार संघर्ष पेटला, प्रियंका गांधींना अटक - Marathi News | Lakhimpur Protest : Lakhimpur farmer-government conflict erupts, Priyanka Gandhi arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lakhimpur Protest : लखीमपुरात शेतकरी-सरकार संघर्ष पेटला, प्रियंका गांधींना अटक

केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ...

Navjot Singh Sidhu : "मी कायम राहुल गांधी आणि प्रियंका गांधी..."; नवज्योत सिंग सिद्धू स्पष्टचं म्हणाले - Marathi News | navjot singh sidhu post or no post will stand by rahul gandhi and priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कायम राहुल गांधी आणि प्रियंका गांधी..."; नवज्योत सिंग सिद्धू स्पष्टचं म्हणाले

Navjot Singh Sidhu And Congress : नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय राहुल आणि प्रियांका गांधी यांचा - Marathi News | Rahul and Priyanka Gandhi decide to remove Amarinder Singh from CM Post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय राहुल आणि प्रियांका गांधी यांचा

काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत. ...

UP Election: उमेदवारी हवी तर ११ हजार अन् ‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन - Marathi News | UP Election: If you want to be a candidate, give 11 thousand Appeal to aspirants from Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तिकीट हवं तर ११,००० अन् ७ प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन

या पत्रात काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक असाल तर ११ हजार रुपये जमा करावे असं सांगण्यात आले आहे. हे पैसे पक्षासाठी योगदान म्हणून जमा केले जातील. ...

भावाच्या पराभवाचा बदला घेणार, प्रियंका गाधी स्मृती इराणींविरोधात लढणार? - Marathi News | To avenge her brother's defeat, Priyanka Gadhi to fight against smriti Iranians in loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावाच्या पराभवाचा बदला घेणार, प्रियंका गाधी स्मृती इराणींविरोधात लढणार?

प्रियंका गांधींचे प्राधान्य हे अमेठी मतदारसंघाला असून राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिणीकडून ग्राऊंड लेव्हलवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे, 2024 ला प्रियंका गांधी अन् स्मृती इराणी यांच्यात सामना रंगणार असल्याचे दिसून येते ...

अमेठी किंवा रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढविण्याची शक्यता - Marathi News | priyanka gandhi likely to contest from Amethi or Raebareli pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठी किंवा रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढविण्याची शक्यता

प्रसंगी मुख्यमंत्रीपदाच्याही उमेदवार असतील ...

UP Election: ‘महाराष्ट्र मॉडेल’वर उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन? - Marathi News | Ready to contest Uttar Pradesh elections on 'Maharashtra Model'; What is master plan of Congress? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘महाराष्ट्र मॉडेल’वर UP निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन?

यूपीच्या आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका गांधी या सर्व व्यूहरचना बनवत आहेत. ...

प्रियांका गांधींसोबत कार्यकर्त्यांचे फोटोसेशन; 2 तासांत 1000 कार्यकर्त्यांनी काढले फोटो - Marathi News | priyanka gandhi congress photo session late night 1000 workers photo shoot lucknow | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींसोबत कार्यकर्त्यांचे फोटोसेशन; 2 तासांत 1000 कार्यकर्त्यांनी काढले फोटो

priyanka gandhi : फोटोसेशनमध्ये महिला विंग, युवा विंग आणि सेवा दलासह हजारो कार्यकर्ते सोबत होते. ...