लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, फोटो

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
कोणी उचलला होता प्रियंका-निकच्या रॉयल वेडिंगचा खर्च, इतक्या वर्षानंतर समोर आली गोष्ट - Marathi News | Know who expensed out Priyanka Chopra's wedding, why this news came in limelight after so many years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोणी उचलला होता प्रियंका-निकच्या रॉयल वेडिंगचा खर्च, इतक्या वर्षानंतर समोर आली गोष्ट

ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न प्रचंड चर्चेत राहिलेल्यापैकी एक होते.प्रियंका आणि निकचं लग्न दोन पद्धतीने पार पडले होते. २ डिसेंबर २०१८ ला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकत आयुष्याची नवीन सुरुवात ...

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल - Marathi News | Natural Beauty : kiara advani to katrina kaif these actresses look beautiful even without make up see photos | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

Natural Beauty : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या मेकअपशिवाय प्रेक्षकांसमोरही येण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तसेच, सोशल मीडियावर त्या अनेकदा मेकअपशिवाय तिचे फोटो शेअर करतात. ...

वय म्हणजे नुसता आकडा आहे हे या जोडप्यांकडे पाहून समजतं...!! - Marathi News | bollywood and marathi Celebrity Couples With Huge Age Differences Between Them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वय म्हणजे नुसता आकडा आहे हे या जोडप्यांकडे पाहून समजतं...!!

वय म्हणजे फक्त एक आकडा असतो, हे या सेलिब्रिटी कपल्सकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. जाणून घेऊ या अशाच काही जोडप्यांबद्दल... ...

फक्त सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो खर्च करतात 'या' अभिनेत्री; पाहा विदाऊट मेकअप लूक - Marathi News | Without Makeup look : Bollywood these actresses expended a lot money on her beauty | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो खर्च करतात 'या' अभिनेत्री; पाहा विदाऊट मेकअप लूक

Without Makeup look : ...

देसी गर्ल प्रियंका चोप्राने जिंकले चाहत्यांचे मन, लंडनमध्ये पावसात दिसली एन्जॉय करताना, पहा फोटो - Marathi News | Priyanka Chopra Enjoying Rain enjoys London summer shares photos from her album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देसी गर्ल प्रियंका चोप्राने जिंकले चाहत्यांचे मन, लंडनमध्ये पावसात दिसली एन्जॉय करताना, पहा फोटो

प्रियंका चोप्रा ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, तिच्या स्टायलिश टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | Priyanka chopra latest monokini photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, तिच्या स्टायलिश टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

Priyanka chopra : देसी गर्ल: आपल्या नावाचाच 'ब्रँड' तयार करणं कसं जमलं प्रियांका चोप्राला? - Marathi News | Priyanka chopra : Priyanka chopra birthday desi girl priyanka chopra has dated these actors see her boyfriends list and affairs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Priyanka chopra : देसी गर्ल: आपल्या नावाचाच 'ब्रँड' तयार करणं कसं जमलं प्रियांका चोप्राला?

Priyanka chopra : २००० मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळविणारी प्रियंका चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

व्हाइट बोल्ड ड्रेसमध्ये सोना रेस्टॉरंटमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, चाहते झाले फिदा - Marathi News | Priyanka Chopra dazzles in a white dress as she visits her restaurant Sona see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट बोल्ड ड्रेसमध्ये सोना रेस्टॉरंटमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, चाहते झाले फिदा