Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

Published:August 23, 2021 05:03 PM2021-08-23T17:03:52+5:302021-08-23T17:13:23+5:30

Natural Beauty : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या मेकअपशिवाय प्रेक्षकांसमोरही येण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तसेच, सोशल मीडियावर त्या अनेकदा मेकअपशिवाय तिचे फोटो शेअर करतात.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सुंदरतेची चर्चा संपूर्ण जगभरात होते. त्यांचा सुंदर चेहरा, परफेक्ट फिगर, क्लासी स्टाईलचे सगळेचजण चाहते आहेत. चित्रपट असो इवेंट किंवा कोणतंही अर्वार्ड फंक्शन अभिनेत्री नेहमीच पूर्ण ड्रेसअप, मेकअप करून दाखल होतात. त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर कमी वेळातच व्हायरल होतात. कधी कधी या अभिनेत्री मेकअप करूनच सुंदर दिसत असतील असं वाटतं.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या मेकअपशिवाय प्रेक्षकांसमोरही येण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तसेच, सोशल मीडियावर त्या अनेकदा मेकअपशिवाय तिचे फोटो शेअर करतात. अनेक बॉलिवूड नायिका आहेत ज्यांनी मेकअप न करताही स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि या लुकमध्ये त्यांनी दाखवले आहे की ते खूप सुंदर दिसू शकतात. अशाच काही अभिनेत्रींचे फोटो दाखवणार आहोत ज्या मेकअप न करताही कमालीच्या सुंदर दिसतात.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

करीना बॉलिवूडची ट्रेंड सेटर आणि रूल ब्रेकर अभिनेत्री राहिली आहे. ती पडद्यावर मेकअप करून जितकी सुंदर दिसते तितकीच ती पडद्यामागे विदाऊट मेकअपही सुंदर दिसते. करीना बऱ्याचदा तिचे मेकअपशिवायचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

आपल्या डोळ्यांच्या विलक्षण अदांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारी दीपिका वास्तविक जीवनात खूप सुंदर आहे. दीपिका देखील बऱ्याचदा मेकअपशिवाय दिसत असते आणि तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. दीपिकाने तिच्या नो मेकअप लूकचा एक फोटोही शेअर केला होता ज्यात तिचे नैसर्गिक सौंदर्य पाहून सगळेच वेडे झाले होते.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा तिच्या देसी आणि विदेशी शैलीसाठी ओळखली जाते. प्रियांकानं मेकअप न करता अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. प्रियांका तिच्यातील कमतरतांबाबत खुलेपणानं बोलते. त्यामुळे विदाऊट मेकअप सेल्फीसुद्धा ती लोकांसह सहज शेअर करते.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

कतरिनाची स्टाईल पाहून अनेकांना उत्साह येतो. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचा वेडा आहे. कतरिना नैसर्गिकरित्या सुंदर असून आणि तिला जास्त मेकअपची गरज वाटत नाही. कतरिनाचे असे अनेक फोटो समोर आले आहेत ज्यात ती मेकअपशिवाय दिसत आहे.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

बॉलिवूडची गोंडस अभिनेत्री कियारा अडवाणी मेकअपशिवाय अधिक सुंदर दिसते. कियारा बऱ्याचदा जिमच्या बाहेर दिसते जिथं ती मेकअपशिवाय असते. तिचे फोटो पाहून असे वाटते की तिला कोणत्याही प्रकारे मेकअपची गरज नाही. कियारा नैसर्गिकरित्या खूप सुंदर आहे.

Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

(Image Credit- Social media)