लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
OMG...! प्रियंका चोप्राची कॅमेऱ्यात कैद झाली Oops Moment, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | OMG ...! priyanka chopra oops moment captured on camera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! प्रियंका चोप्राची कॅमेऱ्यात कैद झाली Oops Moment, पाहा हा व्हिडिओ

प्रियंका आणि निक कराओके नाईटमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून प्रियंका जोनस ब्रदर्स यांचे सकर हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. ...

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास व सोफी टर्नरने शेअर केलेत हनीमूनचे फोटो, पाहाच!! - Marathi News | joe jonas and sophie turner romantic photos from honeymoon in maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास व सोफी टर्नरने शेअर केलेत हनीमूनचे फोटो, पाहाच!!

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर यांचा शाही विवाह सोहळा अलीकडेच पार पडला. फ्रान्समध्ये झालेल्या या राजेशाही लग्नात प्रियंकाही मिरवताना दिसली. सध्या जो आणि सोफी दोघेही  मालदीवमध्ये हनीमूनला गेले आहेत. ...

परिणिती चोप्रा करतेय बॉलिवूडमधील या व्यक्तीला डेट? - Marathi News | Parineeti Chopra opens up about alleged boyfriend Charit Desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणिती चोप्रा करतेय बॉलिवूडमधील या व्यक्तीला डेट?

परिणिती गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमधील एका व्यक्तीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ...

OMG!! प्रियंका चोप्राच्या आईने पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हीही व्हाल कन्फ्युज! - Marathi News | priyanka chopra cleared confusion on childhood picture which shared by madhu chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! प्रियंका चोप्राच्या आईने पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हीही व्हाल कन्फ्युज!

येत्या 18 जुलैला प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाला उणेपुरे सहा-सात दिवस उरले असताना प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. पण या पोस्टने केवळ युजर्सलाच नाही तर मीडियालाही कन्फ्युज केले. ...

प्रियंका चोप्राचे 'हे' फोटो का होतायेत व्हायरल? जाणून घेण्यासाठी क्लिक करा - Marathi News | Priyanka Chopra Nick jonas Swimming Pool Sexy And Hot Photos Goes Viral On Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचे 'हे' फोटो का होतायेत व्हायरल? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

इटलीमध्ये प्रियंका आणि निक करतायेत व्हॅकेशन एन्जॉय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Priyanka chopra and nick jonas share a romantic dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इटलीमध्ये प्रियंका आणि निक करतायेत व्हॅकेशन एन्जॉय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस इंडस्ट्रीतले रोमाँटीक कपल पैकी एक आहेत. दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...

पती निकसाठी देसी गर्ल शिकतेय कुकिंग ; व्हिडीओ केला शेअर! - Marathi News |  Cooking for a desi girl Priyanka Chopra to learn; Share the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती निकसाठी देसी गर्ल शिकतेय कुकिंग ; व्हिडीओ केला शेअर!

आता हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. ते समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे. या व्हिडीओत प्रियांका कुकिंग करताना दिसतेय तर निक तिची व्हिडीओ शुटिंग करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर, देसी गर्ल प्रियांकाने पतीसाठी कुकिंग शिकायला सुरूवात केली आहे. ...

करिअर धोक्यात! प्रियंका चोप्रा आता स्वत:च करणार हे काम!! - Marathi News | after the sky is pink priyanka chopra has no bollywood movie and is salman khan is reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअर धोक्यात! प्रियंका चोप्रा आता स्वत:च करणार हे काम!!

सलमान खानचा ‘भारत’ नाकारल्यानंतर प्रियंकाला घ्यायला फारसे कुणीच उत्सुक नाही. संजय लीला भन्साळींकडून तिला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिथेही सलमानने आपला ‘व्हेटो’ वापरला. ...