2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियांका चोप्रा हिचे तिची वहिनी सोफी टर्नरसोबत पूलसाईड असलेले काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्विमकॉस्च्युममध्ये असलेल्या त्या दोघी खूपच हॉट दिसत आहेत. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने नुकताच ३७वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे निक जोनासने या सेलिब्रेशनला ग्रॅण्ड बनवण्यात कोणतीही कसर ठेवली. ...
अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. सध्या ती पती निक जोनाससोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतेय. ती तिचे पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन एन्जॉय करत आहे. ...
अभिनेत्री प्रियंका चोप्रा गतवर्षी 2 डिसेंबरला लग्नबेडीत अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली. लग्नाबेडीत अडकल्यानंतर काही महिन्यांत प्रियंकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्यात. ...