2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
मध्यंतरी प्रियंकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र नंतर त्या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता लवकरच जोनास कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ...
अगदी काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा ग्रॅमी अवॉर्डमधील ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आताही प्रियंका तिच्या एका ड्रेसमुळे चर्चेत आलीय. ...