लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
PHOTOS: प्रियंका चोप्राचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घराची किंमत वाचून डोळे होतील पांढरे - Marathi News | PHOTOS: Priyanka Chopra's house in New York is very luxurious, you will be amazed to see the photos TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: प्रियंका चोप्राचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घराची किंमत वाचून डोळे होतील पांढरे

प्रियंकाचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घरात आहे सात बेडरूम ...

दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरातून मास्क लावून बाहेर पडली प्रियंका चोप्रा, म्हणाली.... - Marathi News | Priyanka chopra steps out after two months photo goes viral gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरातून मास्क लावून बाहेर पडली प्रियंका चोप्रा, म्हणाली....

प्रियंकाने तिचा मास्क लावलेला फोटो शेअर केला आहे. ...

शाहरुख खानने प्रियंका चोप्राला पहिल्याच भेटीत विचारले होते, लग्नाबाबत हा प्रश्न - Marathi News | When Shah Rukh Khan asked Priyanka Chopra if she’ll marry an actor like him at Miss India pageant PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने प्रियंका चोप्राला पहिल्याच भेटीत विचारले होते, लग्नाबाबत हा प्रश्न

शाहरुखने विचारलेल्या या प्रश्नावर प्रियंकाने खूपच चांगले उत्तर दिले होते. ...

प्रियंका चोप्राचा भाचीने केला मेकअप, मेकअप पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Priyanka Chopra finds her new makeup artist in niece Sky Krishna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा भाचीने केला मेकअप, मेकअप पाहून चाहते झाले हैराण

सहा वर्षांपूर्वी या तरूणाने केले होते प्रियंका चोप्राशी लग्न? वाचा, काय आहे Viral सत्य - Marathi News | priyanka chopra mistakenly got married to a man in 2014 revealed in social media post-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहा वर्षांपूर्वी या तरूणाने केले होते प्रियंका चोप्राशी लग्न? वाचा, काय आहे Viral सत्य

मजेदार किस्सा ...

नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं - Marathi News | No, my dear friend ... Sujit Sarkar expressed grief, tributes are flowing on Twitter to Irrfan Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अचानक आलेल्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

हे आहेत प्रियंकाच्या सौंदर्याचे सिक्रेट्स, तिच्यासारखे सौंदर्य मिळवण्यासाठी करा या गोष्टी - Marathi News | Priyanka Chopra shared her desi hair mask recipe PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत प्रियंकाच्या सौंदर्याचे सिक्रेट्स, तिच्यासारखे सौंदर्य मिळवण्यासाठी करा या गोष्टी

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट करत घरी राहून ती तिच्या केसांची आणि त्वचेची काळजी कशी घेत आहे याविषयी सांगितले आहे. ...

प्रियंका चोप्राच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा या अभिनेत्याने उघडला होता दरवाजा - Marathi News | Shahid Kapoor woke up to IT raid at Priyanka's place PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा या अभिनेत्याने उघडला होता दरवाजा

प्रियंकाच्या घरी सकाळी साडे सात वाजता इन्कम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळी या प्रसिद्ध अभिनेत्याने दरवाजा उघडला होता. ...