2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
आई बनायची इच्छा असल्याचे प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे या फोटोमुळे प्रियंका-निकच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे बोललं जात आहे. ...
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनास लग्नानंतर ट्रेडिंग कपल बनले आहेत. त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ही चाहत्यांना जाणून घेण्यात रस असतो. या दोघांच्या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. नुकतेच दिल ...