2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियंकाच्या या प्रवासात तिच्या कामासोबतच तिचे अफेअर्सही खूप गाजले. सध्या जरी तिचं अफेअर निक जोनससोबत सुरु असलं तरी याआघी अनेक कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. चला जाणून घेऊ तिचे अफेअर्स.... ...
वेबसीरिजला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अनेक बडे स्टार्सही या नव्या माध्यमाच्या प्रेमात पडू लागले आहेत. होय, हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा हिला सुद्धा हा मोह आवरता आलेला नाही. ...