2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियांकाच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले ...
जर तुम्ही फॅशन ट्रेन्ड्स religiously फॉलो करत असाल तर तुम्हीदेखील एक गोष्ट आवर्जुन नोटीस केली असेल की, या दिवसांमध्ये लाइट कलरच्या प्लेन ड्रेसवर मल्टीकलर दुपट्ट्याचा ट्रेन्ड पुन्हा एकदा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत आहे. ...
बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे सोशल मीडियावर २ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. तिने आजवर सुमारे २ हजार ७०० पोस्ट शेअर केल्या असून ३८४ जणांना ती फॉलो करते. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ...
प्रियांका चोप्राच्या लग्नाला २१ दिवस झालेत. लग्नाच्या २१ दिवसानंतर प्रियांकाने पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांका निकच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. पण प्रियांकाने हा फोटो शेअर केला नि ती ट्रोल झाली. ...
प्रियांका चोप्रा व निक जोनास लग्नानंतर लंडनमध्ये आहेत. याठिकाणी हे न्युवलीवेड कपल कुटुंबासोबत वेळ घालवतेय. दोघांचेही कुटुंबासोबतच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...