2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याची लग्नाची तारीख ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर प्रियंका आणि मधु चोप्रा यांनी इशिता कुमारला अनफॉलो केलं. ...
गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चोप्राच्या भावाच्या लग्नाचा विषय सध्या बी-टाऊनमध्ये हॉट टॉपिक आहे. 27 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांची रोका सेरिमनी झाली. ...
इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. नुकतंच इन्स्टाग्रामकडून काही पुरस्कार जाहीर झालेत. ...
प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने सन २०१२ मध्ये आपल्या सिंगींग करिअरची सुरुवात केली. आता परिणीती चोप्रा ही सुद्धा प्रियंकाच्या पावलांवर पाऊल टाकत स्वत:चा ‘सिंगल म्युझिक व्हिडीओ’ लॉन्च करणार आहे. ...
प्रियंका चोप्राने पती निक जोनासचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियंकाचा अमेरिकन हबी चक्क गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर यात थिरकताना दिसतोय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. ...