लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसला निक जोनास, शेअर केली पोस्ट - Marathi News | Nick Jonas appeared in a romantic mood with Priyanka Chopra, shared the post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसला निक जोनास, शेअर केली पोस्ट

निक जोनासने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक अंदाजात दिसतो आहे. ...

OMG इतका महागडा ड्रेस ! प्रियंका चोप्राच्या 'त्या' डिझायनरस ड्रेसची किंमत वाचून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!! - Marathi News | OMG Priyanka Chopra Wears Most Expensive Look For Bilboard Music Awards Check Out Price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG इतका महागडा ड्रेस ! प्रियंका चोप्राच्या 'त्या' डिझायनरस ड्रेसची किंमत वाचून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!!

प्रियंका चोप्रा जिथं जाते तिथे आपल्या स्टाइल आणि फॅशनने उपस्थितांच्या नजरा आकर्षित करुन घेतेच. प्रियंकाने कायमच आपली स्टाइल जपली आहे. ...

प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसला रुग्णालयात केले होते दाखल, वाचा नेमकं काय झालं? - Marathi News | Priyanka Chopra's husband Nick Jones was admitted to the hospital, read what exactly happened? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसला रुग्णालयात केले होते दाखल, वाचा नेमकं काय झालं?

निक जोनसला रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यावर प्रियंका चोप्रा व त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. ...

Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा - Marathi News | Priyanka Chopra sister-in-law sophie turner sickened and disgusted as paparazzi click her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा

Video: सोफीने संताप व्यक्त करणारा एक व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. यात सोफीचा चेहरा दिसत नाही. पण तिचा संताप स्पष्ट दिसतोय. ...

हिचं डोकं ठिकाण्यावर आहे का ? देवीच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर केल्याने अभिनेत्रीवर नेटीझन्सचा संतापले - Marathi News | "Gods are not for fashion": Priyanka Chopra wears Goddess Kali on her jacket, picture goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिचं डोकं ठिकाण्यावर आहे का ? देवीच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर केल्याने अभिनेत्रीवर नेटीझन्सचा संतापले

जोनास ब्रदर्सचे गाणे 'सकर फॉर यू'च्या शूटिंगदरम्यानचा असल्याचे बोलले जात आहे. प्रियंका चोप्राच्या या जॅकेटमुळे भारतीच्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर होतोय. ...

प्रियंका चोप्राच्या कुटुंबियांना निक जोनस नाही तर या अभिनेत्याला बनवायचे होते जावई - Marathi News | Priyanka Chopra's family wanted to make this actor as Son in law, not Nick Jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या कुटुंबियांना निक जोनस नाही तर या अभिनेत्याला बनवायचे होते जावई

प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत तिच्या घरातल्यांना मालिकेतील या अभिनेत्याला जावई बनवायचे असल्याचे सांगितले. ...

माझ्या भावांना कोरोनाने नाही तर अपयशी आरोग्य यंत्रणेने मारले...! अभिनेत्री मीरा चोप्रा संतापली - Marathi News | Meera Chopra: My cousins didn’t die of Covid, but lack of medical infrastructure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या भावांना कोरोनाने नाही तर अपयशी आरोग्य यंत्रणेने मारले...! अभिनेत्री मीरा चोप्रा संतापली

गेल्या 10 दिवसांत प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांना गमावले. या दोन सदस्यांच्या मृत्यूसाठी मीराने सरकारला जबाबदार ठरवले आहे ...

'प्रियंका चोप्रामुळे मला काही काम मिळालं नाही', बहिण मीरा चोप्रा सांगितली स्ट्रगलची कहाणी - Marathi News | Priyanka chopras cousin meera chopra says she has not got any work because of priyanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रियंका चोप्रामुळे मला काही काम मिळालं नाही', बहिण मीरा चोप्रा सांगितली स्ट्रगलची कहाणी

मीराने दाक्षिणात्य चित्रपटांतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ...