लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा; Video व्हायरल - Marathi News | A lavish wedding ceremony Nick Jonas was shocked after seeing so much bill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा

निक जोनासचे कुटुंब भारतीय पद्धतीचा आलिशान लग्नसोहळा पाहून चकित झाले होते. ...

प्रियंका चोप्राच्या घरचं 'बजेट' बिघडलं; सोडावा लागला अमेरिकेतला आलिशान बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Priyanka Chopra is out of budget shifted from her los angeles home unable to pay rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरचं 'बजेट' बिघडलं; सोडावा लागला अमेरिकेतला आलिशान बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल

प्रियंका आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेतील आलिशान बंगल्यात राहत होती. ...

प्रियांकाच्या 'त्या' सल्ल्यामुळे बदललं मन्नाराचं नशीब; bigg boss 17 मध्ये निर्माण झाली ओळख - Marathi News | bigg-boss-17-mannara-chopra-changed-her-real-name-know-her-education-early-life-and-family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकाच्या 'त्या' सल्ल्यामुळे बदललं मन्नाराचं नशीब; bigg boss 17 मध्ये निर्माण झाली ओळख

Mannara chopra: मन्नारा प्रियांकाची आत्येबहीण आहे हे फार कमी जणांना ठावूक आहे ...

'बिग बॉस 17'च्या टॉप 5 मध्ये पोहचलेल्या मन्नारा चोप्राचं खरं नाव आणि आडनाव माहितीये का? - Marathi News | Meet Bigg Boss Season 17 finalist and cousins Priyanka Chopra and Parineeti Chopra Mannara Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17'च्या टॉप 5 मध्ये पोहचलेल्या मन्नारा चोप्राचं खरं नाव आणि आडनाव माहितीये का?

मन्नारा चोप्राचं खर नावं आणि आडनाव जाणून घेऊया. ...

Bigg Boss 17: बहीण मन्नारासाठी प्रियंका चोप्राचा खास मेसेज, सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा - Marathi News | Bigg Boss 17 Priyanka Chopra's special message for sister Mannara Chopra wishes her for finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: बहीण मन्नारासाठी प्रियंका चोप्राचा खास मेसेज, सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर चुलत बहीण मन्नारा चोप्राला चीयर करण्यासाठी खास पोस्ट केली आहे. ...

प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा मन्नारा हिच्या समर्थनार्थ मैदानात; थेट शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Bigg Boss 17: Priyanka Chopra’s mother madhu chopra share video to supports Mannara Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा मन्नारा हिच्या समर्थनार्थ मैदानात; थेट शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण मन्नारा चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. ...

प्रियांकाने लेकीचं नाव मालती मेरी का ठेवलं?; समोर आला चिमुकलीच्या नावाचा अर्थ - Marathi News | priyanka-chopra-nick-jonas-daughter-baby-girl-malti-marie-chopra-jonas-old-name-meaning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकाने लेकीचं नाव मालती मेरी का ठेवलं?; समोर आला चिमुकलीच्या नावाचा अर्थ

Priyanka chopra: तुम्हाला माहितीये का मालती मेरी नावाचा अर्थ? ...

प्रियांका चोप्रा-निक जोनसनं लेकीसह घेतलं देवाचं दर्शन; मालती मेरीनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन - Marathi News | Priyanka Chopra-Nick Jonas Sought Blessings at Temple and celebrated their daughter Malti's second birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा-निक जोनसनं लेकीसह घेतलं देवाचं दर्शन; मालती मेरीनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन

मालती मेरीनं आपल्या क्यूटनेस नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.  ...